🗓 आज ( 13 ऑक्टोबर 2022 )रोजी झालेला पुणे महानगरपालिका लिपिक पेपर मध्ये विचारले गेलेले प्रश्न 🗓

🗓 आज ( 13 ऑक्टोबर 2022 )रोजी झालेला पुणे महानगरपालिका लिपिक पेपर मध्ये विचारले गेलेले प्रश्न 🗓

👇👇👇👇👇

📕1) हिरक महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो ?
उत्तर – 60 वर्षे हीरक महोत्सव ✅

📕2) विश्रामबाग वाडा पुण्यामध्ये 1807 साली कुणी बांधला ?

उत्तर – पेशवे बाजीराव दुसरे ✅

📕 3) वंदे मातरम कुठून घेतले?

उत्तर – आनंदमठ कादंबरी ✅

📕 4) सिंबोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना पुण्यामध्ये केव्हा झाली ?

उत्तर – 1971 साली ✅

📕 5) 1769 नाना फडवणीस यांनी कोणते मंदिर बांधले ?

उत्तर – विष्णू मंदिर व मेनेश्वर मंदिर ✅

📕6) 2022 साली झालेला आशिया कप कोणत्या देशाने जिंकला ?

उत्तर – श्रीलंका ✅

📕7) सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर – सांगली

📕 8) नेत्रांनी बेट कोणत्या राज्यात आहे

उत्तर – कर्नाटक ✅

📕9) छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कोठे कापली?

उत्तर – लाल महल ✅

📕10) पुण्यातील प्रसिद्ध नटी कोण आहे ?

उत्तर – राधिका आपटे ✅

📕11) इंग्लंड या देशाचे नवनियुक्त पंतप्रधान कोण आहेत ?

उत्तर – Liz Truss महिला ✅

📕 12) आयुर्वेद दिवस कधी साजरा करतात ?

उत्तर – 23 ऑक्टोबर (धन्वंतरी जयंती) ✅

📕 13) लोणावळा थंड हवेच्या ठिकाणाजवळ कोणती लेणी आहे ?

उत्तर – भाजेलेणी व कारला लेणी ✅

📕14) पुढीलपैकी कोणती नदी पुणे जिल्ह्यातून वाहत नाही ?

उत्तर – कन्हान ✅

📕15) नाग नदीची उपनदी कोणती?

उत्तर – पेंच , कन्हान,

📌 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top