Police bharti Test – 34 !पोलीस भरती सराव टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरती साठी अत्यंत महत्वाची सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा. • खालील start बटनावर click करून आजची Test चालू करा. 0 पोलीस भरती सराव टेस्ट - 34 1 / 20 तीन क्रमवार विषम संख्याची बेरीज 147 आहे ,तर मधली संख्या कोणती ? 47 49 39 43 2 / 20 अ ची जन्मतारीख 1 जुलै 2000 आहे . ब ची 1 नोव्हेंबर 2001 आहे तर दोंघाच्या वयातील अंतर किती ? 1 वर्षे 2 महिने 1 वर्षे 1 वर्षे 3 महिने 1 वर्षे 4 महिने 3 / 20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२५ खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे ? पाकिस्तान भारत न्यूझीलंड ऑष्ट्रेलिया 4 / 20 छत्रपती शिवरायांची शेवटची मोहीम खालीलपैकी कोणती ? आंध्रप्रदेश देवगिरी कर्नाटक राजस्थान 5 / 20 ' खग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विहंग नदी आकाश ढग 6 / 20 खालीलपैकी कोणता दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो ? 24 मार्च 3 मार्च 17 फेब्रुवारी 26 जानेवारी 7 / 20 केंद्रीय राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ? डेहराडून नवी दिल्ली श्रीनगर गुवाहाटी 8 / 20 एका शेतात 20 कोंबड्या ,15 गायी व काही गुराखी उभे आहेत , सर्वांच्या पायांच्या एकत्रित संख्या हि सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्यापेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील ? 6 5 8 4 9 / 20 सहा व्यक्ती 1 काम 10 दिवसात करु शकतात 8 दिवसानंतर त्यापैकी 2 व्यक्ती काम सोडून जातात तर ते काम पूर्ण करण्यास लागणारे एकूण दिवस किती...? 10 9 12 11 10 / 20 2 दिवस 2 तासात मिनिट काटा घड्याळाला किती फेऱ्या मारतो ? 50 24 56 48 11 / 20 किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी - हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ? पृथ्वी प्रणयप्रभा जीवनलहरी मालिनी 12 / 20 नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते ? 2001 ते 4000 1501 ते 5000 300 ते 400 1501 ते 3000 13 / 20 माधुरी गणपतीच्या मुर्तीसमोर हात जोडुन उभी होती, तीच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती, तर गणपतीच्या मुर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल ? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम 14 / 20 खालील शब्दसमुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे ? हुशार मुलगा देखणी बायको महान भारत कुरूप अप्सरा 15 / 20 कमळ फुले मुलगी हसे , असेच मला वाटते - अलंकार ओळखा. विरोधाभास उत्प्रेक्षा चेतनागुणौक्ती अर्थान्तरन्यास 16 / 20 मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त हृदयातून ______ वेळा जाते . चार तीन एक दोन 17 / 20 पुढील अर्थाचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.- दगडावर केलेले कोरीव काम. शिल्पकार शिल्प शिलालेख मूर्तिकार 18 / 20 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे ? शरद पवार एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात रामदास तडस 19 / 20 घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले. - शब्दशक्ती ओळखा. लक्षणा अभिधा व्यंजना लक्ष्यनिक 20 / 20 सिगरेटच्या धुम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो ? फुप्फूस तोंडाचा यकृत आतड्यांचा Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »