Police bharti Test – 28 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरती साठी महत्वपुर्ण टेस्ट एकदा नक्की सोडवा 0 पोलीस भरती टेस्ट - 28 1 / 24 एक रक्कम चक्रवाढ व्याजाने किती दराने दोन वर्षात 96 % वाढेल ? 40 % 33 % 48 % 50 % 2 / 24 8000 रुपयांपैकी काही रक्कम प्रति वर्ष 6% दराने आणि उर्वरित रक्कम प्रति वर्ष 5% दराने कर्जाऊ देण्यात आली. दोन्हींमधून 5 वर्षांमध्ये मिळालेले एकूण सरळ व्याज 2100 रुपये असेल, तर प्रति वर्ष 6% ने दिलेली रक्कम होती ❓ 1800 2200 2000 1600 3 / 24 आधुनिक वर्णमालेत एकुण किती व्यंजने आहेत ? 34 32 36 48 4 / 24 4162597 ,6259741 ,5974162,741??9 : शेवटच्या अंकमालेत प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. 659 597 652 625 5 / 24 एक शिक्षक एका मैदानात कमाल 6000 विद्यार्थ्यांना अशाप्रकारे व रकमेत उभे करु इच्छित आहे की आडव्या आणि उभ्या ओळींची संख्या समान असेल. या मांडणीनंतर जर 71 विद्यार्थी राहिले असतील तर ओळींची संख्या काढा ❓ 87 77 78 76 6 / 24 वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मन साशंक होणे पक्का विचार करणे फार आवडणे संशय वाटणे पसंत पडणे 7 / 24 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ? 1955 चा कायदा 1951 चा कायदा 1947 चा कायदा 1935 चा कायदा 8 / 24 अव्यायालाच ________ म्हणतात. विकृती पद अविकारी शब्द विकारी शब्द 9 / 24 आमच्या शेजारची वर्षा फार सुंदर चित्र काढते. - विधेयविस्तार ओळखा. वर्षा फार सुंदर चित्र आमच्या काढते 10 / 24 ' भारुड ' हा काव्यप्रकार लिहणाऱ्या संत कवीचे नाव सांगा ? संत नामदेव संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत रामदासस्वामी 11 / 24 बर्म्युडा' या देशाची राजधानी कोणती ? पोर्ट लुईस हॅमिल्टन हरारे सिंगापूर 12 / 24 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हॉइसरॉय च्या कारकिर्दीत पार पडली ? सर जॉन लॉरेन्स लॉर्ड मेयो लॉर्ड एल्गिन लॉर्ड कॅनिंग 13 / 24 क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती ? चतुर्थ द्वितीया षष्टी पंचमी 14 / 24 ACE ,CED ,EGC ,? EHC GJB EIB GIB 15 / 24 CORPAT हा युद्ध अभ्यास मी २०२२ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत केला आहे ? सिंगापूर बांगलादेश मलेशिया जपान 16 / 24 खालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून मराठीत आला आहे ? मोतीचुर अंकगणित इनसाफ दप्तर 17 / 24 ' कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा ' म्हणजे कोण ? हृदयगंम धीरगंभीर स्थितप्रज्ञ मनोवेधक 18 / 24 परमेश्वरण अय्यर हे नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहेत ? 1 ले 3 रे 4 थे 2 रे 19 / 24 तुम्हावर केली मी मर्जी बहाल , नका सोडून जाऊ रंगमहाल - रस ओळख वीररस करूनरस शृंगाररस हास्यरस 20 / 24 NIA चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? सामंत गोयल अलोक कुमार वर्मा दिनकर गुप्ता तपनकुमार डेका 21 / 24 विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे सुनिता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे विजयाचे वय सुनिताच्या वयाच्या 9/5 पट असेल तर संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर किती ❓ 2 : 3 2 : 5 4 : 3 3 :7 22 / 24 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1972 1960 1968 1978 23 / 24 भागाकार करा . 8√28+2√7 6/4 24 16 8 24 / 24 "ध्वनिचा अभ्यास" याचा शास्त्रीय नाव काय असतो? एन्डोमॉलॉजी ऑर्नीथॉलॉजी अँँकॉस्टीक्स ॲस्ट्रानॉमी Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »