पोलीस प्रशासन टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस प्रशासन विषयी अत्यंत महत्वाची टेस्ट एकदा नक्की सोडवावी. 0 पोलीस प्रशासन टेस्ट 1 / 20 गुणवत्तापूर्ण तपासाची चेकलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? प्रकाश मृत्याल किरण बेदी हेंमत करकरे विश्वास नांगरे पाटील 2 / 20 उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा ______ DIG PSI Dy.S.P S. P 3 / 20 लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना कधी झाली ? 1982 1832 1957 1948 4 / 20 नॅशनल पोलिस अकॅडमी कोणाच्या नावाने ओळखली जाते ? नेताजी बोस यापैकी नाही महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल 5 / 20 अलशबाब ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे ? नायजेरिया इराक केनिया सोमालिया 6 / 20 महाराष्ट्रातील पहिली महिला तुरंग अधिक्षक कोण ? इंदिरा वर्मा स्वाती भाले स्वाती काळे स्वाती साठे 7 / 20 अलकायदा ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे ? सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती पाकिस्तान व अफगाणिस्तान तुर्की 8 / 20 ध्वजदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 1 मे 10 डिसेंबर 7 डिसेंबर 1 सप्टेंबर 9 / 20 L.C.B. या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे ? Local Crime Branch Light Control Brand Live Camera Bottunt यापैकी नाही 10 / 20 महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक चालवले जाते ? आवज जनतेचा ताकत दक्षता पोलीस 11 / 20 I.P.C. या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे ? Indian Police Code India Police Contact Indian Postal Code Indian Pinal Code 12 / 20 राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? दिल्ली पुणे औरंगाबाद नागपूर 13 / 20 महाराष्ट्र पोलिस दल कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करते ? गृह अर्थ महसूल स्वच्छता 14 / 20 भारतातील पहिला रोबोट कोणत्या राज्यातील पोलिस मुख्यालयात तैनात केला ? मध्यप्रदेश केरळ राजस्थान महाराष्ट 15 / 20 महिला पोलिसांची सर्वप्रथम नेमणूक करणारे राज्य ....... ? केरळ राजस्थान महाराष्ट्र उत्तरप्रदेश 16 / 20 होमगार्ड दलाची स्थापना प्रथम कोणत्या साली झाली ? 1956 1952 1982 1946 17 / 20 पगारी पोलिस पाटील प्रथम कोणी नेमले होते ? सयाजीराव गायकवाड लो.टिळक शाहू महाराज पेशवे 18 / 20 फिंगर प्रिंट ब्युरो कोठे आहे ? पुणे नाशिक नागपूर मुंबई 19 / 20 पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे ? मोडक ( गुजरात ) गोवा दमण केरळ 20 / 20 गुप्त राजघराण्यात पोलिसांसारखे कार्य करणाऱ्या अधिकार्यास काय म्हणत असे ? बाट राट चाट खाट Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »