Police Bharti Test – 24 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 24 1 / 20 पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज______ या दिवशी प्रदान केला. 2 ऑक्टोबर 1961 2 जानेवारी 1961 26 जानेवारी 1961 1 मे 1960 2 / 20खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा ? नेहमी उद्या दररोज वारंवार 3 / 20एका बाटलीत 750 मिली लिटर ज्यूस भरतात. अशा 6 बाटल्यांचे एक बॉक्स तयार होतो. तर 450 लिटर ज्यूस भरण्यास किती बॉक्स लागतील ❓ 80 100 70 90 4 / 20 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ? 9 10 11 12 5 / 20पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले ? बलवंतराय मेहता आचार्य विनोबा भावे वि.दा.सावरकर वसंतराव नाईक 6 / 2026 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने ________ ही यंत्रणा स्थापन केली. IB फोर्सवन NIA CBI 7 / 20खालील पर्यायांमध्ये वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे ? वारु अश्व हय गदर्भ 8 / 20" बायखो उत्सव " भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ? आसाम पंजाब उत्तरप्रदेश महाराष्ट्र 9 / 20वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचे स्वीकार _____ च्या स्वरूपात करतात. नायट्रस ऑकसाईड नायट्रिक असिड मुक्त नायट्रोजन नायट्रेटस 10 / 204+44 + 444 + 4444+....... या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल ? 6 9 5 3 11 / 20A हा D चा भाऊ आहे. D हे B चे वडील आहेत. B आणि C या बहिणी आहेत. तर C चे A शी नाते काय ? पुतणी काकी पुतण्या भाऊ 12 / 20जर AxBxC = 320 तर खालीलपैकी A ची किंमत कोणती असू शकत नाही ? 3 0 2 5 13 / 20उद्देश वर्तमानकाळाचे उदाहरण ओळखा. सुधाने निबंध लिहिला आहे. सुधा निबंध लिहित आहे. सुधा निबंध लिहिते. सुधा निबंध लिहिणार आहे. 14 / 20महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरु केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता ? अनाथ मुलींना शिक्षण विधवांना शिक्षण पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण विधवा पुनर्विवाहीतांना आधार 15 / 20किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ? मालिनी जीवनलहरी प्रणयप्रभा पृथ्वी 16 / 20A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे ? B C D A 17 / 20खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे ? केबल अलमारी पायपोस रयत 18 / 20स्टेट बँक ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष कोण आहेत. वि. जगदीशन संदीप बक्षी शशिधर पिलई दिनेश कुमार खारा 19 / 20________ या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे ? 2024 2026 2025 2027 20 / 20नुकत्याच पंचकुला ( हरियाणा ) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये महाराष्ट्राला एकूण किती पदके मिळाले ? 125 124 126 127 Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »