पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका ! Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरती साठी मेगा 100 मार्क ची टेस्ट आहे येणाऱ्या पोलीस भरती साठी हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत.एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 2 पोलीस भरती मेगा टेस्ट 1 / 100 नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? फुटबॉल क्रिकेट बुद्धिबळ हॉकी 2 / 100 प्रश्न चिन्हाचा जागी योग्य अक्षरमाला निवडा. ACEG ,HJLN ,OQSU , ? ,CEGI UWYA VXZA VXZB VWYA 3 / 100 ' फळे गोड निघाली 'वाक्यातील विधेय पूरक ओळखा. गोड फळे निघाली गोडफळ 4 / 100 खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. कन्या अडकित्ता भाई गाव 5 / 100 10 रूपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती? 250 200 240 300 6 / 100 30 ,75 ,36 , 69, 42, 63 , ? , ? 48 ,69 58 ,49 48 ,56 48 ,57 7 / 100 चातुर्मास - या शब्दाचा समास ओळखा. द्विगु द्वंद्व कर्मधार्य बहुव्रीही 8 / 100 एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती? 60 50 90 30 9 / 100 खुर्चीला टेबल म्हंटले ,टेबलाला पेन म्हंटले ,पेनाला वही म्हंटले ,वहिला पुस्तक म्हंटले ,तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल ? खुर्ची टेबल पेन वही 10 / 100 'गंगेत गवळ्यांची वस्ती'या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?(Asst -2015) अभिधा योगरूढ लक्षणा व्यंजना 11 / 100 एका कोणाचा कोटीकोण त्याच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती ❓ 40° 50° 30° 60° 12 / 100 दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. - 'तडाग' निरझर जलाशय तळे सरोवर 13 / 100 कर्करोग कशामुळे होतो ? जिवाणू पेशींची अनियंत्रित विभाजन बाह्य परजीवी परजीवी आदीजीव 14 / 100 2022 ची आशियाई खेळ ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करणे नियोजित आहे? भारत इंडोनेशिया बांगलादेश चीन 15 / 100 531 ,642 ,753 , ? ,975 866 864 853 862 16 / 100 _________या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरुष 17 / 100 4 ,36 ,100 ,196 , ? 256 361 324 289 18 / 100 साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त यांपैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत? फक्त एक यापैकी एकही नाही सर्वच फक्त तीन 19 / 100 जे घटक परिमाणात मोजले जातात त्या घटकांच्या नावांना _______ नाम म्हणतात . सामान्यनाम पदार्थवाचक भाववाचक विशेष नाम 20 / 100 जगातील सर्वात लांब काचेच्या तळाचा पूल नुकताच खालीलपैकी कोणत्या देशात उघडण्यात आला आहे? जर्मनी चीन सिंगापूर व्हिएतनाम 21 / 100 ' बिटकोइन ' हे चलन स्वीकारणारा पहिला देश कोणता ? मादागास्कर साल्वाडोर इक्वेडोर पोलंड 22 / 100 गटात न बसणारा शब्द ओळखा ? वासरू लेकरू फुल गाय 23 / 100 आर.प्रज्ञानंद हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? हॉकी बुद्धिबळ क्रिकेट वुशू 24 / 100 MUMBAI = LSJXVC , तर DELHI = ? CCIDD CCDID CCIFE CEFIE 25 / 100 "ध्वनिचा अभ्यास" याचा शास्त्रीय नाव काय असतो? ऑर्नीथॉलॉजी ॲस्ट्रानॉमी अँँकॉस्टीक्स एन्डोमॉलॉजी 26 / 100 हिऱाची दर महिन्याची बचत 650 रुपये आहे दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते तर प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळते ❓ 150.50 रु. 258 रु. 300 रु. 221 रु. 27 / 100 'तो निजत असेल' या विधानातील काळ ओळखा. (Dpt-ASO-2015) भविष्यभविष्य भूतभविष्य वर्तमानभविष्य अपूर्ण वर्तमानकाळ 28 / 100 एक गाडी सरासरी 100 किमी प्रतितास वेगाने धावत आहे ती प्रत्येक 75 किमी अंतरावर 3 मिनिटे थांबा घेते तर त्या गाडीला 600 किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल ? 6 तास 30 मिनिटे 6 तास 24 मिनिटे 6 तास 21 मिनिटे 6 तास 27 मिनिटे 29 / 100 उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. विसर्जन सर्जन अर्जन गर्जना 30 / 100 क्यूसेक हे _______ मोजण्याचे साधन आहे. उष्णता हवेचा विजेचा दाब पाण्याचा प्रवाह 31 / 100 पेलाग्रा ' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ? जीवनसत्व ई नायसीन थायमीन रायबोफ़्लोविन 32 / 100 ' अमृत 'या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. मध दूध औषध विष 33 / 100 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती ? शिवनेरी तोरणा रायगड राजगड 34 / 100 एका सांकेतिक भाषेत 'SMART हे ' 5 ' असे लिहिले जाते , तर त्याच सांकेतिक भाषेत 'BEAUTIFUL ' हे कसे लिहिले जाईल ? 4 10 7 9 35 / 100 'शिक्षकाने विद्यार्थ्यांस प्रश्न विचारला'या विधानातील कर्म ओळखा. विचारला शिक्षकाने विद्यार्थ्यांस प्रश्न 36 / 100 एका वनात 15000 झाडे आहेत. वृक्षवाढीचे उद्दिष्टे दरवर्षी 10 % असल्यास त्या वनात 3 वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल ? 4965 16500 18150 19965 37 / 100 खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? ◆ शरत्काल हल संधी विसर्ग संधी स्वर संधी व्यंजन संधी 38 / 100 शाबूदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? फारशी पोर्तुगीज तेलगु अरबी 39 / 100 एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत, जर पिशवीत चारच रंगाचे चेंडू असतील, तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ❓ 47 34 24 68 40 / 100 L × C × D / M = ? 2600 2500 2400 2700 41 / 100 एका रकमेचे पाच वर्षांचे सरळव्याज 750 व त्याच दराने दोन वर्षाचे चक्रवाढव्याज 318.75 रु. आहे तर ती रक्कम कोणती ❓ 1500 800 1000 1200 42 / 100 जर पंधरा मिनिटांनी साडेअकरा वाजतील तर मिनीटकाटा सध्या घड्याळातील कोणत्या रोमन अंकावर आहे ? IV III V VI 43 / 100 9000 सेकंद म्हणजे किती तास ? 2 तास 30 मिनिट 2 तास 1 तास 30 मिनिट 3 तास 44 / 100 एका टाकीतून 0.07 भाग पाणी गळून गेल्यावर 602 लिटर पाणी काढून टाकले तरी अर्धी टाकी पाणी उरते ,तर टाकीत किती पाणी मावते..❓ 1200 लिटर 1000 लिटर 2100 लिटर 1400 लिटर 45 / 100 1800 चा 40 % = 2000 चा Y % तर x = किती ? 36 48 12 34 46 / 100 श्याम ला 10500 नाणी मोजण्यास सर्वसाधारणपणे 60 मिनिटे लागतात. आज त्याने14500 नाणी 1 तास 20 मिनिटांत मोजली तर त्याने आज नाणी ---------- ? जलद मोजली सारखीच वेळ लागली नेहमीसारखी मोजली हळू मोजली 47 / 100 कॅटलीन नोवाक या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिला महिला व आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती बनल्या आहेत? न्यू गिनी येमेन हंगेरी स्लोव्हानिया 48 / 100 V ,VI आणि X या तिन्ही रोमन अंकाचा गुणाकार पुढीलपैकी कोणता ? DIM CCC D CIV 49 / 100 चार मित्रांपैकी तीन मित्र प्रत्येकी 40 रुपये खर्च करतात. चौथा मित्र सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा 30 रुपये अधिक खर्च करतो.तर चार मित्रांचा एकूण खर्च किती ❓ 200 250 300 100 50 / 100 833 च्या घनाच्या एकक स्थानी कोणता अंक येईल ? 7 9 1 3 51 / 100 गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ? भोपाळ वाराणसी पाटणा औरंगाबाद 52 / 100 'दुसरा' कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. धातुसाधित क्रमवाचक गुणविशेषण अनिश्चित 53 / 100 मायरा ही सियापेक्षा कमी उंच आहे.सोनाक्षी ही सियापेक्षा अधिक उंच आहे .नुझत ही सर्वात उंच आहे. तर सर्वात ठेंगणी कोण आहे ? सिया सोनाक्षी मायरा नुझत 54 / 100 पुढील क्रम पूर्ण करा . 28 ,35 ,------,77 42 63 49 70 55 / 100 1500001500 अक्षरी कसे वाचाल ? पंधरा कोटी पंधरा लाख दीड कोटी दीड हजार दीडशे कोटी दीड हजार दीडशे कोटी पाच हजार 56 / 100 1 किलोग्रॅम म्हणजे किती मिलिग्रॅम ? 10000 1000000 100000 1000 57 / 100 'पंचारती ' हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व द्विगु 58 / 100 162 या संख्येस खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या पूर्ण वर्ग असेल? 2 1 7 4 59 / 100 विधान परिषेदेच्या सद्श्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 6 4 5 7 60 / 100 CORPAT हा युद्ध अभ्यास मी २०२२ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत केला आहे ? सिंगापूर मलेशिया बांगलादेश जपान 61 / 100 " राजा शिवछत्रपती " या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ? बाबा आमटे बाबासाहेब पुरंदरे बाबा आढाव भालचंद्र नेमाडे 62 / 100 ________ वी घटनादुरुस्ती मुख्य:त पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. 71 72 73 70 63 / 100 P आणि Q यांच्या उत्पनाची सरासरी 5050 रु.आहे.Q आणि R यांच्या उत्पनाची सरासरी 6250 रु.आहे.P आणि R यांच्या उत्पनाची सरासरी 5200 रु.आहे.तर P चे उत्पन्न किती ❓ 5000 3000 4000 6000 64 / 100 126 : 139 ::230 : ? 260 251 293 284 65 / 100 7 मे 2022 या दिवस रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे ? 168 वी 170 वी 155 वी 161 वी 66 / 100 एका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारी ला कोणता वार असेल ? कोणताच वार असणार नाही मंगळवार सोमवार गुरुवार 67 / 100 भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना _____शब्द म्हणतात. साधित प्रत्ययघटीत सिद्ध उपसर्गघटीत 68 / 100 बहुजन हिताय बहुजन सुखाय ' ही कोणाची शिकवण होती ? भगवान बुद्ध आदीदेव शंकराचार्य वर्धमान महावीर 69 / 100 ' पोटात ठेवणे 'या वाक्यप्रचाराचा अर्थ _________ गुप्तता ठेवणे आधार देणे मौन धारण करणे पोटाशी धरणे 70 / 100 एकवचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती? (तांत्रिक सहायक २०१६) सायकल ,मोटार ,विमान गाडी धोंडा ,इमारत ,अंगठा,बोट पुस्तक ,पाटी ,वही ,खड्डा धर्म ,शाळा ,दगड,देव 71 / 100 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? निफे सियाल सायमा शिलावरण 72 / 100 एका दोरीचे समान दहा भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ? 11 10 9 8 73 / 100 जर 2 × 4 = 48 , 3 × 4 =84 तर 5 × 2 = ? 80 70 20 04 74 / 100 एका संख्येच्या 4/5 च्या 1/3 च्या 3/4 = 100 तर ती संख्या कोणती ? 200 500 300 400 75 / 100 720 ,144 ,36 ,12 ,6 , ? 4 6 8 2 76 / 100 तीन मुळ संख्याची बेरीज 204 आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती? 179 199 169 197 77 / 100 आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. आई वगळून हे वय आता सात वर्षांनी कमी होते तर आईचे वय किती वर्ष आहे ? 40 50 42 55 78 / 100 भारतातील पहिला बायोगॅस आधारित प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ? राजस्तान महाराष्ट गुजरात मध्यप्रदेश 79 / 100 9 : 162 :: ? :288 10 11 13 12 80 / 100 23 × 3 = 70 ; 27 × 4 = 109 , तर 31 × 5 = ? 165 354 156 315 81 / 100 पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही ? जो हा तो मी 82 / 100 10 % मिठाचे प्रमाण असणाऱ्या 18 लिटर पाण्यात किती किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणात 9 % मिठाचे प्रमाण होईल ? 3 लिटर 4 लिटर 2 लिटर 5 लिटर 83 / 100 संख्यामालिका पूर्ण करा. 2 , 5 , 10 , 17, 26 , _____ ? 38 37 50 48 84 / 100 अलंकाराचा प्रकार शोधा. "काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का ?" सार अलंकार व्याजस्तुती अलंकार दृष्टांत अलंकार असंगती अलंकार 85 / 100 भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजीव कुमार रमाकांत कुमार सुनील अरोरा सुशील चंद्रा 86 / 100 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? दिल्ली चंदिगड जयपूर मुंबई 87 / 100 माला मिराला म्हणाली , " तुझ्या भावाच्या पत्नीची सासू माझी आत्या लागते " तर मीरा मालाची कोण ? मावस बहीण मामेबहीण आतेबहीण मावशी 88 / 100 10 % मलईचे 120 लिटर दुध व 8 % मलईचे 200 लिटर दुध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती ? 8.25 % 8.75 % 9 % 8.50 % 89 / 100 'मिष्टान्न' हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे ? अभस्त सिद्ध उपसर्गघटीत सामासिक 90 / 100 क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती ? पंचमी षष्टी चतुर्थ द्वितीया 91 / 100 खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ? 13 ,27,42,58,75, ------- 95 94 91 93 92 / 100 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते ? निर्वात पोलाद हवा जल 93 / 100 135135 / 15 = ? 99001 90909 90009 9009 94 / 100 जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल ,तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा❓ 0 20 -5 -30 95 / 100 देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा झाली आहे ? तासगाव मांघर भिलार मिरज 96 / 100 नेपाळ या देशाला कोणत्या राज्याच्या सीमा संलग्न नाही . उत्तराखंड सिक्कीम हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल 97 / 100 लहानात लहान चार अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ? 1024 1036 1016 1000 98 / 100 एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण 402 खिळे वापरले, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? 170 176 180 168 99 / 100 त् पुढे ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारी संधी कोणती? तल्लीन वाल्मीक सज्जन उज्ज्वल 100 / 100 जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो ? 21 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »