Police Bharti Test – 20 ! पोलीस भरती टेस्ट

पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची टेस्ट एकदा नक्की सोडवा.

 

3

पोलीस भरती टेस्ट - 20

1 / 25

2023 चा वन-डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे ?

2 / 25

जेंव्हा मी सकाळी 7:00 वा.घरात प्रवेश केला तेंव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती , तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेला आहे ?

3 / 25

कमलप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे?

4 / 25

दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. - 'तडाग'

5 / 25

लीळाचरित्र' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

6 / 25

'पंचारती ' हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?

7 / 25

2022 पर्यंत जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश कोणता आहे ?

8 / 25

संस्कृत मंध्ये किती वचने आहेत ?

9 / 25

एका चौरसाची परिमिती 72 सेमी .आहे . तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी  ?

10 / 25

पुढील क्रम पूर्ण करा .

28 ,35 ,------,77

 

11 / 25

808÷8÷0.4 = ?

12 / 25

पोर्तुगाल ' या देशाची राजधानी ?

13 / 25

अकरणरुपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्ये ?

14 / 25

एका रक्कमेवर दोन वर्षाकरिता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक ₹ 8 आहे  तर ती रक्कम कोणती ❓

15 / 25

' मठ्ठा ' हा शब्द कोणत्या भारतीय भाषेतून मराठीत आला आहे ?

16 / 25

सर्वाधिक लवकिच वस्तू कोणती ?

17 / 25

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ' कोठे आहे ?

18 / 25

गुणविशेषण ओळखा.

19 / 25

ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे ?

20 / 25

5555 ÷ 11 = ?

21 / 25

भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

22 / 25

22 मे 2022 रोजी राजा राम मोहन रॉय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ?

23 / 25

तंबाखू मध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता ?

24 / 25

धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?

25 / 25

बर्फ उष्णतेचा ....... आहे

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top