पोलीस भरती वाहन चालक Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्टपोलीस भरती वाहन चालकसाठी अतिसंभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. 14 पोलीस भरती टेस्ट - 16 1 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे ? मुंबई नागपूर पुणे नाशिक 2 / 2025 + [ 8 - (24÷8×4 - 5 + 12)] = ? 14 10 8 22 3 / 20' गुन्हेगार ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? फारशी पोर्तुगाल गुजराती अरबी 4 / 20 मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये . नो पार्किंग सिंगल तोडणे वेग मर्यादा वजन मर्यादा 5 / 20L .M .V चा संपूर्ण अर्थ काय आहे ? large motor vehicle limited motor vehicle light motor vehicle long motor vehicle 6 / 20मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला ? 1988 1989 1987 1990 7 / 20MUMBAI = LSJXVC , तर DELHI = ? CEFIE CCIFE CCIDD CCDID 8 / 202024 चे पुरुष T - 20 विश्व कप स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडणार आहे ? भारत व श्रीलंका वेस्टइंडिज व अमेरिका इंग्लंड पाकिस्तान 9 / 20शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालवितांना कोणती पार्टी प्रदर्शित करणे गरजेचे असते ? L पार्टी T पार्टी G पार्टी F पार्टी 10 / 20रोमन अंकात 0 ( शून्य ) कसे लिहितात ? C रोमन लिपीत 0 साठी अंक नाही I 0 11 / 20तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ दयावे ? कोणत्याही बाजूने तुमच्या डाव्या बाजूने मधील बाजूने तुमच्या उजव्या बाजूने 12 / 20देशातील लोकांचे राहणीमान .......... वरून ठरते . राष्ट्रीय उत्पन्न गरीबांचे प्रमाण दरडोही उत्पन्न बेकारीचे प्रमाण 13 / 20वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे ? तुकाराम जनाबाई बहिणाबाई कान्होपात्रा 14 / 20PUC चा अर्थ काय ? Pollution Under Certificate Public Under Control Public Under certificate Pollution Under control 15 / 20दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ? द फ क्ष र 16 / 20महाराष्ट्रात DySP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ? नाशिक पुणे लातूर मुंबई 17 / 20महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ? पश्चिमघाट मेळघाट प्रदेश चिखलदरा प्रदेश सातपुडा रांग 18 / 20पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे ? विशेष सूची राज्यसुची समवर्ती सूची केंद्रसूची 19 / 20126 : 139 ::230 : ? 293 284 251 260 20 / 20एके वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी साजरी झाली,या वरून त्याच वर्षातील महाराष्ट्रदिनाचा वार कोणता ? शुक्रवार मंगळवार बुधवार गुरुवार Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »