Police bharti Test – 14 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट पोलीस भरतीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न टेस्ट मध्ये टाकले आहे एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 1 पोलीस भरती टेस्ट - 14 1 / 20 जम्मू व काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ? व्यास रावी बियास चिनाब 2 / 20 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे सातारा कोल्हापूर रायगड 3 / 20 ________ वी घटनादुरुस्ती मुख्य:त पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. 71 73 72 70 4 / 20 जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यताप्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो ? अर्वाचीन अभिजात प्राकृत सांस्कृतिक 5 / 20 पुढील क्रम पूर्ण करा . 28 ,35 ,------,77 63 42 49 70 6 / 20 मानवाच्या खालीलपैकी कोणत्या याआंतरिक इंद्रियावर हिपॅटँटीस बी चा प्रादुर्भाव होतो ? फुफ्फुस ह्रदय यकृत मेंदू 7 / 20 1 किलोग्रॅम म्हणजे किती मिलिग्रॅम ? 100000 10000 1000 1000000 8 / 20 आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. आई वगळून हे वय आता सात वर्षांनी कमी होते तर आईचे वय किती वर्ष आहे ? 42 50 40 55 9 / 20 25 + [ 8 - (24÷8×4 - 5 + 12)] = ? 22 14 8 10 10 / 20 जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो ? 2 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 11 / 20 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हॉइसरॉय च्या कारकिर्दीत पार पडली ? लॉर्ड मेयो लॉर्ड एल्गिन सर जॉन लॉरेन्स लॉर्ड कॅनिंग 12 / 20 देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा झाली आहे ? तासगाव मांघर मिरज भिलार 13 / 20 " आमचे रामुकाका म्हणजे काय ? , अगदी नवकोट नारायणच ! या वाक्यातील नवकोट नारायण या शब्दाचा अर्थ काय ? अत्यंत गरीब देवा सारखे देवाचा अवतार खूप श्रीमंत 14 / 20 रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत ? 13 वे 15 वे 12 वे 14 वे 15 / 20 भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ? नायगारा जोग शिवसमुद्र कपिलधारा 16 / 20 विद्युतप्रवाह मोजण्याचे एकक कोणते ? ओहम अंगष्ट्रम अँँम्पीपियर कुलोम 17 / 20 ' कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा ' म्हणजे कोण ? हृदयगंम मनोवेधक स्थितप्रज्ञ धीरगंभीर 18 / 20 ' गुन्हेगार ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? अरबी पोर्तुगाल फारशी गुजराती 19 / 20 रितेश ,मितेश व नितेश यांच्या वयाची बेरीज 5 वर्षांपूर्वी 40 वर्षे होती, तर आणखी 5 वर्षांनंतर ती बेरीज किती वर्षे होईल ? 50 70 55 60 20 / 20 श्याम ला 10500 नाणी मोजण्यास सर्वसाधारणपणे 60 मिनिटे लागतात. आज त्याने14500 नाणी 1 तास 20 मिनिटांत मोजली तर त्याने आज नाणी ---------- ? सारखीच वेळ लागली हळू मोजली जलद मोजली नेहमीसारखी मोजली Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »