Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. 8 चालू घडामोडी टेस्ट - 3 1 / 20 "नॉट जस्ट ए नाईट वाचमन माय इनिंग्स विथ बीसीसीआय" पुस्तक कोणाचे आहे? आदित्य शर्मा राहुल द्रविड विनोद रॉय अमिष द्विवेदी 2 / 20 शालेय अभ्यासक्रमात 'भगवतगीतेचा 'सामावेश करणारे पहिले राज्य कोणते ? गुजराज राजस्थान मध्यप्रदेश महाराष्ट्र 3 / 20 साजन प्रकाश व वेदांत माधवन खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? हॉकी पोहणे फुटबॉल बॅडमिंटन 4 / 20 खालीलपैकी कोण सर्बिया या देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत ? रॉबर्ट आबेला व्हिकटर ओबर्न अलेक्झांडर वुसीक एंटॉनियो कोस्टा 5 / 20 अलीकडेच चर्चेत असलेली नेपच्यून क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाशी संबंधित आहे ? फ्रान्स जपान युक्रेन रशिया 6 / 20 पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे ? अशोक कोठारी राजनाथ सिंग पंकज अडवाणी नरेंद्र मोदी 7 / 20 खालीलपैकी कोणता दिवस 'जागतिक वारसा दिवस 'म्हणून साजरा करण्यात येतो ? 21 एप्रिल 18 एप्रिल 19 एप्रिल 17 एप्रिल 8 / 20 पंतप्रधान मुद्रा योजनेला नुकतेच एप्रिल 2022 किती वर्षे पूर्ण झाली आहेत ? 8 7 6 5 9 / 20 सध्या चर्चेत असलेले "उमिया माता मंदिर" कोणत्या राज्यात आहे? गुजरात केरळ आसाम हिमाचल प्रदेश 10 / 20 eNaira ही कोणत्या देशाची क्रिपटोकरन्सी आहे ? नायजेरिया दक्षिण आफ्रिका ब्राझील अमेरिका 11 / 20 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहे ? सुशील कुमार प्रदीपकुमार जोशी यापैकी नाही मनोज सोनी 12 / 20 15 वा हॉकी विश्व कप 2023 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे ? उत्तरप्रदेश ओडिशा महाराष्ट्र राजस्थान 13 / 20 भारतात एकूण किती वारसास्थळे आहेत ? 30 45 50 40 14 / 20 2022 सालच्या AFC महिला फुटबॉल आशिया कपचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे ? अमेरिकी इंग्लड फ्रान्स भारत 15 / 20 2022 ची ' महाराष्ट्र केसरी ' स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे ? हर्षवर्धन सदगीर बाला रफिक शेख विशाल बनकर पृथ्वीराज पाटील 16 / 20 2023 मध्ये पहिल्यांदाच Under - 19 महिला वर्ल्ड कप कोणत्या देशात नियोजित आहे ? दक्षिण आफ्रिका फ्रान्स दक्षिण सुदान भारत 17 / 20 भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे ? नागपूर नाशिक मुंबई पुणे 18 / 20 विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. केरळ राजस्थान महाराष्ट्र गुजरात 19 / 20 फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादी 2022 मध्ये कोण अव्वल आहे ? ब्रँबोर्ड अरणोर्ड जेफ बेझोफ बिल गेट्स एलोन मस्क 20 / 20 14 एप्रिल 2022 या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे ? 121 वी 125 वी 135 वी 131 वी Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
चालू घडामोडी ( 14 मे 2022) चालू घडामोडी टेस्ट ■ 14 मे 2022 चालू घडामोडी ■ 1). अलीकडे चर्चेत असलेल्या चक्रीवादळाला ‘असानी’ असे नाव कोणत्या देशाने दिले आहे? उत्तर – श्रीलंका २). दरवर्षी “जागतिक… टेस्ट सोडवा »