पोलीस भरती टेस्ट – 7 ! Police Bharati Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी संभाव्य टेस्ट नक्की सोडवा. 13 पोलीस भरती टेस्ट - 7 1 / 15 खालीलपैकी बिनचूक शुद्धलेखन कोणते ? पूरस्थीती पूरस्थिती पुरस्थिती पुरस्थीती 2 / 15 भारताची मध्यवर्ती बँक कोणती ? IDBI RBI ICICI SBI 3 / 15 " हर्णे बंदर " हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी रायगड 4 / 15 ग्रंथालयामध्ये 60 % पुस्तके हिंदीचे आहेत. उर्वरित पुस्तकांमधून 60 % पुस्तके इंग्रजीची आणि बाकी पुस्तके मल्याळम ची आहेत जर इंग्रजी 4800 पुस्तके असतील तर मल्याळम ची पुस्तकांची एकूण संख्या किती आहे ❓ 3200 3600 2400 2000 5 / 15 शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे ? उत्तर कोरिया दक्षिण कोरिया चीन जपान 6 / 15 10 सेंमी म्हणजे किती किलोमीटर ? 0.01 0.1 0.001 0.0001 7 / 15 खालील पैकी कोणते नक्षत्र नाही. वर्षा पूर्वा मघा आश्लेषा 8 / 15 रस्त्याच्या कडेला 20 खाब आहेत दोन खांबातील अंतर दोन मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती असेल ? 38 42 20 40 9 / 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात ? 4 3 2 1 10 / 15 6 ,24 या संख्याचा भूमितीमध्य (Geometric mean) किती ? 8 12 14 10 11 / 15 " पुरण पोळी " या शब्दाचे लिंग कोणते ? स्त्रीलिंग उभयलिंगी नपुसकलिंग पुल्लिंग 12 / 15 सद्या भारतात किती वाघ्र प्रकल्प आहेत ? 53 51 52 50 13 / 15 खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ? विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा 14 / 15 दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ? तांबडी मृदा रेगुर मृदा जांभी मृदा अल्कली मृदा 15 / 15 खालीलपैकी ड्युस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. क्रिकेट कुस्ती बॅडमिंटन फुटबॉल Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »