पोलीस भरती टेस्ट – 6 ! Police Bharati Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीत अत्यंत संभाव्य प्रश्नमंजुषा नक्की सोडवावी. 7 पोलीस भरती टेस्ट - 6 1 / 15 पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ? 7/8 13/18 3 /4 13/16 2 / 15 12 × 1.2 / 0.16 = किती ? 0.9 9 900 90 3 / 15 अर्जुन एमके - 1 हा रणगाडा कोणी निर्माण केला ? DRDO ISRO IITM IISER 4 / 15 राष्ट्रीय एकता दिन कोणता ? 31 ऑक्टोबर 31 सप्टेंबर 6 डिसेंबर 26 नोव्हेंबर 5 / 15 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या ---------- यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. गाडगे महाराज तुकडोजी महाराज विनोबा भावे साने गुरुजी 6 / 15 एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ.सें.मीटर आहे , तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ? 7 सें.मी 28 सें. मी 6 सें. मी 14 सें. मी 7 / 15 खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ? 13 ,27,42,58,75, ------- 91 94 93 95 8 / 15 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? कुकम कूकर्म कुकर्म कुकरम 9 / 15 पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे ? फतीमा शेख कस्तुरबा गांधी सरोजिनी नायडू कमला नेहरू 10 / 15 9000 सेकंद म्हणजे किती तास ? 2 तास 2 तास 30 मिनिट 3 तास 1 तास 30 मिनिट 11 / 15 मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला ? 1989 1988 1990 1987 12 / 15 'सचिनच्या जबरदस्त फटके बाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली.' या वाक्यात विशेषण ओळखा. कलाटणी जबरदस्त फटकेबाजी सचिनच्या 13 / 15 द अनटचेंबल्स' हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे ? डॉ. नरेंद्र जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दया पवार लक्ष्मण माने 14 / 15 शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला ? सिंहगड पन्हाळा पुरंदर प्रतापगड 15 / 15 जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ? जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »