पोलीस भरती टेस्ट – 6 ! Police Bharati Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीत अत्यंत संभाव्य प्रश्नमंजुषा नक्की सोडवावी. 0 पोलीस भरती टेस्ट - 6 1 / 15 जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ? जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष 2 / 15 शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला ? सिंहगड प्रतापगड पुरंदर पन्हाळा 3 / 15 खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ? 13 ,27,42,58,75, ------- 95 93 91 94 4 / 15 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? कुकर्म कुकम कूकर्म कुकरम 5 / 15 9000 सेकंद म्हणजे किती तास ? 2 तास 30 मिनिट 1 तास 30 मिनिट 2 तास 3 तास 6 / 15 पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे ? कस्तुरबा गांधी कमला नेहरू सरोजिनी नायडू फतीमा शेख 7 / 15 अर्जुन एमके - 1 हा रणगाडा कोणी निर्माण केला ? DRDO IITM IISER ISRO 8 / 15 मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला ? 1988 1987 1990 1989 9 / 15 12 × 1.2 / 0.16 = किती ? 0.9 900 9 90 10 / 15 'सचिनच्या जबरदस्त फटके बाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली.' या वाक्यात विशेषण ओळखा. कलाटणी सचिनच्या जबरदस्त फटकेबाजी 11 / 15 द अनटचेंबल्स' हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे ? लक्ष्मण माने दया पवार डॉ. नरेंद्र जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 12 / 15 पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ? 3 /4 13/16 13/18 7/8 13 / 15 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या ---------- यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तुकडोजी महाराज गाडगे महाराज विनोबा भावे साने गुरुजी 14 / 15 राष्ट्रीय एकता दिन कोणता ? 26 नोव्हेंबर 31 सप्टेंबर 6 डिसेंबर 31 ऑक्टोबर 15 / 15 एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ.सें.मीटर आहे , तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ? 28 सें. मी 7 सें.मी 14 सें. मी 6 सें. मी Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »