पोलीस भरती मेगा टेस्ट -1 ! Police Bharti Mega Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरतीच्या तयारी साठी 100 मार्क ची प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. 5 पोलीस भरती मेगा टेस्ट - 1 1 / 100 पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ? परिवलन रिंगण पिंगा परिभ्रमण 2 / 100पास्कल हे कशाचे एकक आहे ? घनता वेग दाब चाल 3 / 100एका कुरणावर काही घोडे आणि काही बकऱ्या चरण्यासाठी सोडले आहेत जर त्यापैकी 3/4 घोडे असतील आणि त्यापैकी 2/3 घोड्यांना त्या कुरणावरील 70 % इतके गवत चारण्यास मिळत असेल व अशा घोड्यांची संख्या 54 असेल तर त्या कुरणावर चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या किती ? 27 81 108 49 4 / 100 100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये.तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती ? 188.75 188 190 180.75 5 / 100तद्भव शब्द ओळखा क्लेश कलश किळस घास 6 / 100खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.लोकांनी मला डोक्यावर घेतले. कर्मनी भावे यापैकी नाही कर्तरी 7 / 100दंततालव्य वर्ण असणा-या शब्दाचा पर्याय ओळखा. चांदोबा ऊस फणस कमळ 8 / 100' तो गातो ' या वाक्यात _______ नाही. कर्ता विशेषण कर्म क्रियापद 9 / 100भारतातील पहिले वैद्यकीय शहर कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ? दिल्ली महाराष्ट अरुणाचल प्रदेश पंजाब 10 / 100उदगीरच्या साहित्यसंमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे❓ अण्णाभाऊ साठे वि.वा.शिरवाडकर लता मंगेशकर सिंधुताई सपकाळ 11 / 100द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत. विवेक अग्निहोत्री राम गोपाल वर्मा महेश मांजरेकर रोहित शेट्टी 12 / 100शीतोष्ण’, ‘आत्मोन्नती’ हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ? स्वरसंधी संधी व्यजनसंधी विसर्ग संधी यापैकी नाही 13 / 100शुद्ध सोने किती कॅरेट चे असते ? 18 16 22 24 14 / 100जर ड्रायव्हर 20 मीटर/सेकंद गतीने कार चालवत असेल तर त्याने 3 तास 20 मिनिटांत किती अंतर पार केले आहे ❓ 280 km 200 km 180 km 240 km 15 / 100सुसम बहुभुजाच्या आंतरकोण आणि बाह्यकोनांचे गुणोत्तर 4 :1 आहे . बहुभुजाच्या संख्या किती ? 6 12 8 10 16 / 100नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड गुजरात आसाम बिहार 17 / 100पोलीस विभागातील K - 9 unit कशाशी संबंधीत आहे . कराटे शस्त्र साठा बिनतारी संदेश श्वान 18 / 100जर 5 माणसे व 8 स्रिया एक काम 30 दिवसात संपवितात आणि तेच काम 4 माणसे व 7 स्रिया 36 दिवसात संपवितात.तर ते काम करायला 10 माणसे व 34 स्रिया किती दिवस लागेल ❓ 12 दिवस 8 दिवस 16 दिवस 10 दिवस 19 / 100' खारुताई मला बघून झटकन पळाली ' अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यायाचा प्रकार ओळखा. परिणामवाचक प्रकारदर्शक अनुकरणदर्शक निश्चयार्थक 20 / 100एका विवाह समारंभात 32% महिला 54% पुरुष आणि 196 मुले असतात तर त्या विवाह सोहळ्यात किती पुरुष असतील ❓ 756 366 216 588 21 / 100पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आले ❓ अकाली दल राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पार्टी आम आदमी पार्टी 22 / 100अभंग म्हणजे काय ? संत तुकारामांचे काव्य कधीही नष्ट न होणारी कविता कवितेचे एक कडवे एक काव्य रचना प्रकार ( छंद) 23 / 100कारखान्यात उत्पादित झालेल्या खेळण्यापैकी 20% खेळणी सदोष होती आणि उर्वरित 25% खराब झाली जर 480 खेळणी चागल्या स्थितीत असतील तर तयार केलेल्या खेळण्यांची खरी संख्या किती असेल ❓ 1000 700 800 600 24 / 100कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ? 1962 1960 1961 1963 25 / 100चेराव नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे. मेघालय मिझोराम मणिपूर नागालँड 26 / 100एका मुद्दलाचे सरळव्याजाने 30 वर्षात दाम 7 पट होते. तर दाम 9 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ❓ 50 40 25 60 27 / 100अनारसा ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? अरबी तेलगू फारशी गुजराती 28 / 100महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत❓ अनुप सिंग आनंद लिमये संजय पांडे मनुकुमार श्रीवास्तव 29 / 100लक्षद्वीप बेटे ______ येथे आहे. हिंदी महासागर बंगालचा उपसागर भूमध्य समुद्र अरबी समुद्र 30 / 100बाजारातून मी लाललाल गाजर आणले. यातील ' लाललाल ' शब्दाचा प्रकार ओळखा अभस्त शब्द उपसर्गघटीत शब्द परभाषीय शब्द प्रत्ययघटीत शब्द 31 / 100नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत ? 30 10 25 15 32 / 100एका रकमेची दोन वर्षाचे 18 % दराने चक्रवाढव्याज व सरळव्याज मधील फरक 162 रुपये तर ती रक्कम किती ? 5000 5200 4250 4000 33 / 100भारतात नुकत्याच किती राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या ❓ 5 3 4 2 34 / 10080 लिटर दुधामध्ये 15 % पाणी व 120 लिटर दुधामध्ये 5 % पाणी आहे तर दोन्ही दूध एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती ❓ 6 % 18 % 12 % 9 % 35 / 100कवी कुसुमाग्रज यांनी जीवनलहरी या मात्रावृत्ताची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला _____ असे नाव दिले. मुद्रिक प्रभा भृग करणी 36 / 100'चुकीच्या बाबींसाठी पराकोटींचा आग्रह धरणारा 'या शब्दसमूहाबद्दल खालील शब्द वापरतात. दुराग्रही पंचशील पंचकृत अनाग्रही 37 / 100युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे ? बर्लिन ओटावा लिमा कीव 38 / 1003 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल ? 130° 140° 160 ° 120° 39 / 100चतुरानन या शब्दाला पर्यायी शब्द सांगा. कार्तिकीस्वामी गणपती शंकर ब्रह्मदेव 40 / 100वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला ? 1802 1858 1879 1808 41 / 100हिम बिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे. अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम 42 / 100शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते ? तिराब पाल गलबत गुराम 43 / 100 ट्रेनच्या विरुद्ध दिशेने 26m /s आणि 42m/s वेगाने जाणारी ट्रेन अनुक्रमे 9 आणि 7 सेकंदात दोन व्यक्तीना पास करते ट्रेनची लांबी किती आहे ❓ 504 650 308 420 44 / 100अपोमुख ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दुर्मुख विमुख संमुख उन्मुख 45 / 100तुरट ' या शब्दाची जात ओळखा. क्रियापद सर्वनाम विशेषण नाम 46 / 100' हे कोणीही कबूल करील ' या वाक्यातील उद्देश्य कोणता ? करील कबूल कोणीही हे 47 / 100रशिया या देशाच्या पार्लमेंटला कोणत्या नावाने संबोधले जाते ? ड्यूमा संसद पार्लमेंट काँग्रेस 48 / 100 30 संख्यांची सरासरी 31 आहे , पहिल्या 14 संख्यांची सरासरी 15 आहे . आणि शेवटच्या 14 संख्यांची सरासरी 47 आहे . जर त्यांचा गुणाकार 840 असेल तर मधली दोन पदे शोधा❓ 25 ,33 42 ,20 20 ,38 26 ,32 49 / 10073.346 व 52.294 या दोन संख्यांमधील 4 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती ? 0.044 21.12 0.036 0.034 50 / 100--------------- रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. 22 जुलै 1947 25 डिसेंबर 1952 15 ऑगस्ट 1947 24 जानेवारी 1950 51 / 100A व B दोन नळ एका भांडे 12 मिनिटात व 15 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरु करुन , 3 मिनिटांनी A नळ बंद केल्यास B नळास भांडे भरण्यास किती वेळ लागेल ❓ 14 मिनिट 16 सेकंद 8 मिनिट 15 सेकंद 12 मिनिट 30 सेकंद 10 मिनिट 2 सेकंद 52 / 100खालील वाक्यप्रकार ओळखा. ‘केवढी उंच इमारत ही ..........!’ विधानार्थी होकारार्थी उद्गारार्थी संकेतार्थी 53 / 100उथळ ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खाली वर वेडा खोल 54 / 100सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट तास काट्यात किती वेळा काटकोन होईल ❓ 1 7 8 4 55 / 100एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे. या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर 3 रुपये प्रमाणे किती येईल ❓ 500 300 400 600 56 / 100इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ? आर जगन्नाथ एस सोमनाथ के शिवन किरणकुमार 57 / 1001 हेक्टर बरोबर किती ? 100000 चौ.मी 100 चौ. मी 10000 चौ.मी 1000 चौ.मी 58 / 100सार्वजनिक सत्यधर्म ' हे पुस्तक कोणी लिहले लोकहितवादी महात्मा फुले लोकमान्य टिळक वि.रा.शिंदे 59 / 100'तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता '- या वाक्यातील प्रयोग ओळखा ? भावे प्रयोग कर्मनी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग 60 / 100प्रतिकने पुस्तकाचा 3/17 भाग पहिल्या दिवशी, तेवढाच भाग दुसऱ्या दिवशी व 4/ 17 भाग तिसऱ्या दिवशी वाचला. उरलेले पुस्तक त्याने चौथ्या दिवशी वाचले. तर त्या पुस्तकाचा कितवा भाग प्रतिकने चौथ्या दिवशी वाचला ❓ 3/8 6/11 7/17 5/12 61 / 100एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पटीपेक्षा 1cm ने कमी आहे.त्या आयताची परिमिती 70 cm असेल तर लांबी किती ? 27 20 23 16 62 / 100नगर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ? शहर ग्राम अनगर प्रांत 63 / 100एका गावाहून एक बस 14 : 20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7 : 05 ला पोहचते तर या प्रवासाला किती वेळ लागला ❓ 3 तास 10 मिनिट 4 तास 45 मिनिट 5 तास 2 मिनिट 4 तास 35 मिनिट 64 / 100पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ? 130 218 134 128 65 / 100पहिल्या 5 अभाज्य संख्याची सरासरी किती 5.2 4 5.1 5.6 66 / 100धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. पंचमुखी हनुमान रांगणारे मूल माझे पुस्तक थोडे पाणी 67 / 100इत्थंभूत’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा. समान त्रोटक सारखा निराळा 68 / 100 इंद्र आणि चंद्र एकटे कामं अनुक्रमे 20 आणि 80 दिवसांत करु शकतात इंद्र कामं सुरु करतो 3 दिवस काम करतो आणि 5 दिवसांत सुट्टी घेतो त्या दरम्यान चंद्र कामं चालु ठेवतो कार्य पुर्ण होईपर्यंत हा क्रम चालु राहतो काम पुर्ण होण्यासाठी एकुण किती दिवस लागतील ❓ 35 25 33 30 69 / 100एका नळातून एका सेकंदात 25 मिलिमीटर पाणी पडते तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल? 2250 225 4500 450 70 / 100जर आज सोमवार आहे तर 61 वा दिवस कोणता ? सोमवार बुधवार शनिवार रविवार 71 / 100एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55% वाढ केल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर सुरुवातीस मजुरांची संख्या किती? 70 60 50 80 72 / 100"आता आम्ही बाहेर जातो " वाक्याचा प्रकार ओळखा ? शुध्द वाक्य केवल वाक्य गौण वाक्य मिश्र वाक्य 73 / 100पित्त हे ......... अवयवात तयार होते. फुप्फुस मूत्रपिंड लाळग्रंथी यकृत 74 / 100देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले ? पुणे नागपूर बीड नागपूर 75 / 100जर 2(x -1) + 2(x+1) = 320 , x = ? 60 70 80 50 76 / 100अलंकार ओळखा.ही गाडी जावयाची आहे. यमक अनुप्रास श्लेष रूपक 77 / 100कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ 78 / 100जर 2 × 8 = 20 ,3 ×9 = 31 आणि 5 ×8 =44 , तर 30 × 5 = ? 158 154 150 145 79 / 100मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ? यथान्याय सत्यासत्य मामेभाऊ ऐतखाऊ 80 / 100 10 ते 500 या संख्याच्या दरम्यान असणाऱ्या 12 व 15 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्याची बेरीज किती ❓ 2278 2468 2510 2160 81 / 100ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता ? इथेनॉल सूर्य लाकडी कोळसा बायोगॅस 82 / 100ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. ठाणे अंदमान मंडाले एडन 83 / 100 एक माणुस त्याच्या एकूण उत्पन्नापैकी 5% प्रवासावर आणि उर्वरित 20 % अन्नावर खर्च करतो आणि नंतर तो 120 रुपये दान करतो. आणि तरीही त्याच्याकडे 1400 रुपये शिल्लक आहेत, मग त्याचे उत्पन्न शोधा ❓ 3000 1000 2000 3600 84 / 100एक व्यक्ती रुपये 10 चे 11 या भावाने पेन विकत घेतो आणि रुपये 11 चे 10 पेन विकतो तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा किती झाला❓ 15 % 21 % 10 % 20 % 85 / 100दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ? एनआयए रॉ सीआयडी सीबीआय 86 / 100( 600 + 80÷ 2 - 10×8 )= ? 580 560 688 280 87 / 100खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? सैथिल्य शैथील्य शैथिल्य सैथील्य 88 / 100जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात.तर 100 एकर जमीन 8 दिवसांत नांगरण्यासाठी किती बैल लागतील ❓ 60 30 50 40 89 / 100साबांचा अवतार या अलंकारीक शब्दचा अर्थ काय ? भोळा लबाड तापट चतुर 90 / 100शाळेतील 10 शिक्षकांपैकी एक शिक्षक निवृत्त होतो. आणि त्याच्या जागी 25 वर्षांच्या नवीन शिक्षकाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे शिक्षकांचे सरासरी वय 3 वर्षांनी कमी होते. तर सेवानिवृत्त शिक्षकाचे वय किती ❓ 35 45 60 55 91 / 100एका जोडप्यास मुलगा झाला ,तेंव्हा जोडप्यातील पतीचे वय 30 वर्षे होते.पत्नीचे वय जेंव्हा 35 वर्षे झाले ,तेंव्हा तो मुलगा 10 वर्षाचा झाला होता , तर पती पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ? 5 10 15 0 92 / 100A व B या व्यक्तीच्या पगाराचे गुणोत्तर 4 : 5 आहे, तसेच A व C यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 : 3 आहे. जर B चा पगार 24000 रुपये असल्यास C आणि A यांच्या पगारातील फरक किती ❓ 15300 12400 16800 13500 93 / 100200 रु.वस्तूची किंमत 20 % ने वाढविल्या नंतर ही वाढलेली किंमत 20 % ने कमी केली , तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल ❓ 10 रु.ने कमी 8 रु.ने जास्त 8 रु.ने कमी 10 रु.ने जास्त 94 / 100...... या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत ? लिंगाणा कर्नाळा रायगड जंजिरा 95 / 10013 संख्यांची सरासरी 68 आहे. यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी 63 आणि शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 70 आहे तर सातवी संख्या कोणती ❓ 47 32 40 54 96 / 100A ,B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 वर्षे आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 5 : 7 असे होते ,तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय किती ❓ 40 30 45 35 97 / 100जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ....... समितीची होय ?(Asst पूर्व12) शिक्षण स्थायी अर्थ समाजकल्याण 98 / 100राजू अभ्यास कर .वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ 99 / 100गणेश हा हुशार मुलगा आहे .या वाक्यातील "हुशार" या शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण विशेषण सर्वनाम नाम 100 / 100" सचिन खो - खो खेळतो " या वाक्यात किती मूलध्वनी आहेत ? 16 19 17 18 Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »