ZP bharti 2023 | Science Technical Practice Test | TCS व IBPS पॅटर्न नुसार आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नांची सराव टेस्ट

ZP bharti 2023 | Science Technical Practice Test | TCS व IBPS पॅटर्न नुसार आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नांची सराव टेस्ट

 

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 जिल्हा परिषद | आरोग्य सेवक तांत्रिकई प्रश्नांची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा परिषद 2023 ! आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न सराव टेस्ट

 

Www.MpscCorner.Com

आरोग्य विभाग 2023

गेल्या 8 वर्षात वारंवार विचारलेले महत्वाचे 40 प्रश्न भाग - 2

1 / 40

नवजात अवस्था म्हणजे जन्मतः...........दिवस होय?

2 / 40

बॉडी मास इंडेक्स (इचख) मोजण्याचे सूत्र आहे.

3 / 40

मानवाच्या शरीरातील लोहित रक्तकणिकांचे आयुष्यमान इतके असते

 

4 / 40

जठरामध्ये स्रवणारे पेप्सीन आहारातील............ या पोषकतत्वाचे पचन करते?

5 / 40

कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो?

6 / 40

त्वचेमध्ये धर्मग्रंथीची संख्या येथे सर्वाधिक असते?

7 / 40

खालीलपैकी कोणता बी-कॉम्पलेक्सचा घटक नाही?

8 / 40

पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात. त्यापैकी............. मणके मानेत असतात?

 

9 / 40

सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींचे असलेले प्रमाण?

10 / 40

विकर हे काय आहे ?

11 / 40

डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो?

12 / 40

पित्त हा विकार शरीरातील.............. या अवयवांशी संबंधित आहे?

13 / 40

रातांधळेपणा............. या दोन रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो?

14 / 40

नेत्रभिंग काढून टाकल्याने.............हा दोष दूर होतो?

15 / 40

त्वचेला काळा रंग...............मुळे येतो?

16 / 40

MRI चे पूर्ण रूप काय आहे?

17 / 40

नदीतील पाणी किती दुषित आहे हे ओळखण्यासाठी काय मोजतात?

18 / 40

एडस् रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट घेतात?

19 / 40

Blue Baby कोणाला म्हणतात?

20 / 40

आई व वडील यांचा रक्तगट (A) व (AB) असल्यास बालकाचा अनपेक्षीत रक्तगट कोणता असू शकतो ?

21 / 40

पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झाले आहे?

22 / 40

खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वग्राही व्यापक (Universal receipint) आहे?

23 / 40

लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो?

24 / 40

शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो?

25 / 40

एक ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होतो ?

26 / 40

यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषून न घेतल्यास तो शरीरभर पसरतो म्हणून कावीळ हा रोग होतो ?

27 / 40

शरीरातील कोणत्या भागातील पेशीमध्ये लँगरहन्सची द्वीपे हा भाग असतो?

28 / 40

लाळेमध्ये कोणते विकार (ENZYME) असतात?

29 / 40

2009 चे नोबल विजेते वेंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे ?

30 / 40

शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात ?

31 / 40

खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता आहे ?

32 / 40

अन्नसाखळीमध्ये खालील घटक असतात?

33 / 40

अहरित वनस्पती ................ असतात.?

34 / 40

प्रकाश संश्लेषनात ............ प्रकाश उर्जा  गहण केली जाती?

35 / 40

सामन्यत: सूक्ष्मजीव ................. असतात?

36 / 40

निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात ?

37 / 40

प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन …...….तून दिला जातो?

38 / 40

शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो……....?

39 / 40

मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

40 / 40

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top