नवीन टेस्ट – 7 ! ( तलाठी भरती टेस्ट ) Leave a Comment / नवीन टेस्ट2015 मध्ये विचारले गेलेले तलाठी भरतीतील प्रश्न,पुढेही हेच प्रश्न जास्त विचारण्याची शक्यता आहे म्हणून एकदा ही Test नक्कीच सोडवा. 2 नवीन टेस्ट - 7 ( तलाठी भरती टेस्ट) 1 / 20 सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. स, ला,ते त,ई,आ ऊन,हुन ने,ए,शी 2 / 20स्त्रीलिंगी शब्द ओळखा. वध वित्त वैराग्य वरात 3 / 209 : 162 :: ? :288 12 10 11 13 4 / 20 पेलाग्रा ' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ? थायमीन जीवनसत्व ई नायसीन रायबोफ़्लोविन 5 / 20तद्भव शब्द ओळखा. सुक्त उंबर सूत्र प्रवाळ 6 / 20काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो ? इलेक्ट्रॉनिक बनवणे विद्यूत वहन करणे काच कापणे कार्बनच्या कांड्या 7 / 20' भारुड ' हा काव्यप्रकार लिहणाऱ्या संत कवीचे नाव सांगा ? संत रामदासस्वामी संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत नामदेव 8 / 20126 : 139 ::230 : ? 284 293 251 260 9 / 20खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो ? वटवाघूळ कांगारू माकड साप 10 / 20छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामीनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय ओळखा ? आरमारातील महत्वाचा अधिकारी - दिलेरखान अफजलखानच्या भेटीच्या वेळी सैन्यातील विश्वासू सेवक - सिद्दीइब्राहिम सैन्यातील सरदार - सिद्दीहिलाल शिवरायांचा वकील - काझी हैदर 11 / 20समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. आशनिराशा पाटावरवंटा जमीनजुमला राजाराणी 12 / 20एके वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी साजरी झाली,या वरून त्याच वर्षातील महाराष्ट्रदिनाचा वार कोणता ? मंगळवार शुक्रवार बुधवार गुरुवार 13 / 20अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला ? लॉर्ड कॉर्नवालिस थॉमस जेफरसन थॉमस पेन जॉर्ज वाशिग्टन 14 / 20' मुद्दाम दुर्लक्ष करणे ' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. गाशा गुंडाळणे हात वेगळे करणे कानाडोळा करणे औषधाला नसणे 15 / 20प्रत्ययघटीत शब्द ओळखा. निर्जज्ज जबाबदार अकारण बेबनाव 16 / 20तत्सम शब्द ओळखा. परिवर्तन उंट वडी पळस 17 / 20भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ? 1949 1950 1952 1951 18 / 20भारताशी संलग्न भुसीमा असणाऱ्या देशांची जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ? श्रीलंका व म्यानमार अफगाणिस्तान व इंडोनेशिया श्रीलंका व इंडोनेशिया अफगाणिस्तान व म्यानमार 19 / 20'वाळवंटातील मृगजळ' हे कशाचे उदाहरण आहे ? प्रकाशाचे असंगत आचरण प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे परावर्तन 20 / 20रिकाम्या जागी असणाऱ्या अंकाचा गट दर्शवणारा पर्याय कोणता ?1_011_111_01_011 1011 1111 0101 0110 Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »