सामान्यज्ञान टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्टसामान्यज्ञान विषयाची दर्जेदार टेस्ट एकदा नक्की सोडवा. 3 सामान्यज्ञान टेस्ट 1 / 20 सर्वाधिक वारसास्थळे कोणत्या देशात आहे ? भारत फ्रान्स जपान इटली 2 / 20अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? बैराट एव्हरेस्ट गुरुशिखर दोडाबेटा 3 / 20खालीलपैकी भारतात कोणत्या प्रकराची लोकशाही आहे ? मिश्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अध्यक्षीय 4 / 20 महाराष्ट्र राज्याचे मानवधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? राजीव कुमार शक्तीकांत दास के.के.तातेड रेखा शर्मा 5 / 20नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? हॉकी क्रिकेट फुटबॉल बुद्धिबळ 6 / 20विधान परिषेदेच्या सद्श्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 4 6 7 5 7 / 20खालीलपैकी दिल्लीवर आक्रमण करणारा पहिला पेशवा कोण ? नानासहेब बाळाजी बाजीराव बाजीराव प्रथम बाळाजी विश्वनाथ 8 / 20' बोस्टन टी पार्टी' कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ? अमेरिकन स्वतंत्र्य युद्ध पहिले महायुद्ध कृसडेस दुसरे महायुद्ध 9 / 20पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे ? केंद्रसूची समवर्ती सूची विशेष सूची राज्यसुची 10 / 20गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ? वाराणसी भोपाळ पाटणा औरंगाबाद 11 / 20नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ? बी.एस.राजू सुमन बेरी माधवी पूरी विनय बात्रा 12 / 20म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? जळगाव रायगड औरंगाबाद पुणे 13 / 20भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? चंदिगड दिल्ली मुंबई जयपूर 14 / 20फेसबुक या सोशल मीडिया कंपनीचे नवीन नाव काय ? नेटा पेटा रेटा मेटा 15 / 20महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ? वृक्षाकार चक्राकार अनिश्चित समांतर 16 / 20" राजा शिवछत्रपती " या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ? भालचंद्र नेमाडे बाबा आमटे बाबासाहेब पुरंदरे बाबा आढाव 17 / 20जम्मू व काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ? व्यास चिनाब रावी बियास 18 / 20शेरशाह सुरीने कोणत्या मुघल शासकाच्या काळात आक्रमण केले होते ? जहांगीर अकबर बाबर हुमायून 19 / 20महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती घोषित करण्यात आली आहे ? इचलकरंजी पनवेल बदलापूर विटा 20 / 20बहुजन हिताय बहुजन सुखाय ' ही कोणाची शिकवण होती ? भगवान बुद्ध शंकराचार्य वर्धमान महावीर आदीदेव Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »