विज्ञान विषयाचे खूप महत्वाचे प्रश्न

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न नक्की वाचून घ्यावे आगामी सर्व सरळसेवेच्या परीक्षेत हे प्रश्न 100% दिसतील…

 

📕 1] मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

उत्तर  – यकृत ✅

📕 2] इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास रंगाचा प्रकाश मिळेल ?

उत्तर  – पाढरा ✅

📕 3 ] कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात ?

उत्तर – पांढऱ्या पेशी ✅

📕 4] मानवी शरिराचे तापमान सामान्यपणे किती सेल्शिअस इतके असते ?

उत्तर  – ३६.९ अंश✅

Www.Ganitmanch.com

📕 5 ] इस्रो (ISRO) ही संस्था कशाशी संबंधित आहे?

उत्तर – अंतरिक्ष✅

📕 6 ] ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ?

उत्तर – वातावरणातील परिणाम

📕 7] सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब असतो ?

उत्तर – १२०/८० ✅

📕 8] चांदी हा नरम धातु आहे. त्याचा __ संयोग केल्यास तो दागिने अथवा नाणी बनविण्यास मदत करतो ?

उत्तर – तांब्याबरोबर ✅

📕 9] आतापर्यंत न वापरलेल्या नैसर्गिक वायुच्या प्रचंड साठ्यांचा उपयोग काय बनविण्यासाठी होऊ शकेल ?

उत्तर – खते ✅

📕 10] आवाजाची डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो ?

उत्तर  – ८५ ✅

     Www.Ganitmanch.com

📕 11] विद्युत इस्त्रीचे कार्य कशावर आधारीत आहे?

उत्तर – ज्यूलचा नियम ✅

📕12] काय विद्युत अपघटनी आहे ?

उत्तर – युरिया ✅

📕13] ब्लू व्हिट्रीऑल म्हणजे ?

उत्तर – फेरस सल्फेट ग्रीन ✅

📕 14] विद्यावाहिनी हा उपक्रम कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे ?

उत्तर – इन्सॅट 3 B ✅

📕 15] भारत हा जगातील किती महा-जैवविविधता देशापैकी आहे?

उत्तर – ११

       Www.Ganitmanch.com

📕16]  कमळाचे फुल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फुल रात्री उमलते ही वनत्तपतींची कोणत्या प्रकारची हालचाल आहे?

उत्तर – वृध्दी – असंलग्न ✅

📕17]  देवीची लस कोणी शोधली ?

उत्तर – एडवर्ड जेन्नर ✅

📕 18] फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते ?

उत्तर – डावे अलीद ✅
  
      Www.Ganitmanch.com

📕19] मानवी हृदयाचे साधारणपणे वजन किती असते?

उत्तर – २५० ते ३५० ग्रॅम ✅

📕20 ] लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते ?

उत्तर – फॉर्मिक आम्ल ✅

📕21] pH मापनश्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते?

उत्तर – ७

📕22] लिंबाच्या रसात कोणते अॅसिड असते ?

उत्तर – सायट्रिक ✅

     Www.Ganitmanch.com

📕23]  ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो ?

उत्तर – रातांधळेपणा✅

📕24] पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे?

उत्तर – खोटे बोलणे ओळखणे ✅

📕 25] पिकलेले टॅमोटो त्यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसते ?

उत्तर – लायकोपिन ✅

❇️ स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top