माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन।।
– संत ज्ञानेश्वर महाराज
📕 मराठी भाषेचा उगम व व्याकरण – भाग १
💢 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.
💢 सर्वांनी टेस्ट सोडवल्यानंतर जे प्रश्न चुकले आहेत ते सर्व प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.
💢 ही टेस्ट मराठी भाषेचा उगम व व्याकरण या वर आधारित टेस्ट आहे.
🟠 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.👇👇
✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की पाठवा.