Science Test – 4 ! विज्ञान टेस्ट Leave a Comment / विद्यान टेस्टसर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी विज्ञान विषयाची अतिशय संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा. खूप दर्जेदार प्रश्न आहेत.🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून विज्ञान सराव टेस्ट – 4 सोडवा. 107 विज्ञान टेस्ट - 4 1 / 20एखादया व्यक्तीचा रक्तगट .......... यावरून ठरतो. (सोलापूर जि. पो. 14) लाल रक्तपेशींचा आकार जनुके हिमोग्लोबिन पांढऱ्या रक्तपेशींचा आकार 2 / 20 पोलिओ या रोगामुळे शरिराच्या कोणत्या भागास इजा होते? स्थायु त्वचा मज्जासंस्था हाडे 3 / 20मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो ? पांढऱ्या पेशी मेलामाईन हिमोग्लोबिन तांबड्या पेशी 4 / 20रोगनिदान करण्याकरीता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपकी कोणती संज्ञा आहे? एलिझा टेस्ट बायोप्सी अँजिओप्लास्टी वेस्टर्न ब्लॉटिंग तंत्र 5 / 20 खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे ? पेंग्विन शहामृग वटवाघूळ कबुतर 6 / 20कवक ही _______ वनस्पती आहे ? स्वयंपोषी परपोषी पोषित यापैकी नाही 7 / 20खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ? क्षय घटसर्प गोवर मधुमेह 8 / 20विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो ? मोलुस्का अर्थोपोडा अॅनिलिडा पोरीफेरा 9 / 20माणसाच्या शरिरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ? 9% 13% 20% 40% 10 / 20JAVA आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे होत? संगणक कार्यक्रम संगणक हार्डवेयर संगणक आज्ञावली संगणकीय भाषा 11 / 20रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते ? RBC हीपॅरीन कोलेस्ट्रॉल WBC 12 / 20प्रथिनांचा सर्वोत्कृष्ठ स्त्रोत कोणता आहे ? सफरचंद लोणी मासे घेवडा 13 / 20खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघप्रकारात येत नाही ? प्लासमोडीअम हायड्रा युग्लिना अमिबा 14 / 20रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास....... म्हणतात. एग्लुटिनायझेशन थ्रॉम्बोसिस फायब्रोसिस हायड्रोफोबिया 15 / 20लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर ______ धातूचा थर दिला जातो. सिल्वर ब्राँझ झिंक कॉपर 16 / 20रेटिना कोणत्या अवयवात आढळतो ? कान मेंदू डोळा घसा 17 / 20हर्ट्झ " हे _______ या मापणाचे एकक आहे . तरंगलांबी वारंवारता गती प्रवर्तन 18 / 20अंडी घालणारे सस्तन प्राणी हे _______ या प्राणीवर्गात मोडतात. थेरिया युथेरिया मेटॅथेरिया प्रोटोथेरिया 19 / 20यकृत हा अवयव शहरातील _______ संबंधित आहे. उत्सर्गसंस्थेशी पचनसंस्थेशी चेतासंस्थाशी अस्थिसंस्थेशी 20 / 20सिकलनेस, ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे ? मेंदू डोळे त्वचा रक्त Your score isThe average score is 62% 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
विज्ञान टेस्ट – 2 ! Science Testविद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विज्ञान विषयाची टेस्ट नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
विज्ञान टेस्ट – 3 ! Science Testविद्यान टेस्ट ☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या… टेस्ट सोडवा »