Science Practice Question Paper | Vidnyan Test | विज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 19 सोडवा.

Science Practice Question Paper | Vidnyan Test | विज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 19 सोडवा.

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

जगातील पहिल्या 7 मिनिटांच्या कर्करोग उपचार जॅबचे नाव काय आहे?

2 / 30

नासाच्या कोणत्या मोहिमेद्वारे पहिला मनुष्य चंद्रावर पाठविला गेला?

3 / 30

भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या यानाचा वापर केला जातो?

4 / 30

सूर्या पासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

5 / 30

वनस्पतीच्या पेशीभित्ती कशाच्या बनलेल्या असतात?

6 / 30

एक प्रतिध्वनी 2 सेकंदामध्ये परत येतो. ध्वनीची गती 342 ms-1 असेल, तर स्त्रोतापासून परावर्तित होणार्या पृष्ठभागापर्यंतचे अंतर किती आहे?

7 / 30

खालीलपैकी कशामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात?

8 / 30

पुढीलपैकी कोणत्या जलचर प्राण्याला कल्ले नाहीत?

9 / 30

अन्ननलिकेमधील अवयवाद्वारे स्रावित कोणता रस चरबीच्या पचनात महत्वपूर्ण भूमिका निभावतो?

10 / 30

बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे कशामध्ये स्पष्ट केले आहे?

11 / 30

रायबोसोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे?

12 / 30

स्थलीय हिरव्या वनस्पती अन्न तयार करताना किती उपलब्ध असलेल्या प्रकाश ऊर्जेतून किती ऊर्जेचे अन्न ऊर्जेमध्ये रुपांतर करतात?

13 / 30

खालीलपैकी कोणता पर्याय योग्य रीतीने जुळला आहे?

14 / 30

सिंहाच्या गर्जनेचा मोठा आवाज आणि स्वरमानासाठी योग्य विधान ओळखा.

15 / 30

खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनेत प्रकाशाचे अपस्करण होते?

16 / 30

अंतरिक्षीय दुर्बिण चा शोध कोणी लावला ?

17 / 30

खलील पैकी कोणती वायु ही वातावरणात नसते ?

18 / 30

संगमरवर कशाचे रूप आहे ?

19 / 30

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

20 / 30

नैसर्गिक रबर हा एक ............. चा पॉलिमर आहे?

21 / 30

बायोगॅस चे मुख्य अवयव कोणता?

22 / 30

संत्रा मध्ये कोणते विटामीन अधिक प्रमाणात असते?

23 / 30

रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

24 / 30

रडार मध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात ?

25 / 30

कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

26 / 30

प्लास्टर ऑफ पॅरिस कश्या पासून मिळविले जाते ?

27 / 30

स्टेनलेस स्टिल मिश्रण आहे …............?

28 / 30

खलील पैकी कोणते मिश्र धातू आहे ?

29 / 30

इंसुलिन चा शोध कोणी लावला ?

30 / 30

अश्रु मध्ये कोणता पदार्थ मिसळला असतो ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top