Geography Practice Question Paper | Bhugol Test | भूगोल सराव टेस्ट क्रमांक – 18 सोडवा.

Geography Practice Question Paper | Bhugol Test | भूगोल सराव टेस्ट क्रमांक – 18 सोडवा.

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा

1 / 30

कुस्तीगिरांची पंढरी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते ?

2 / 30

संत सोपानदेवाची समाधी कोठे आहे ?

3 / 30

भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस कोणती डोंगररांग आहे ?

4 / 30

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे पुर्वीचे नाव काय ?

5 / 30

अक्राणी टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

6 / 30

मार्लेश्वर हा धबधबा कोणल्या जिल्ह्यात आहे ?

7 / 30

खालीलपैकी खानदेशची काशी म्हणून कोणते         ठिकाण ओळखले जाते ?

8 / 30

महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी दिव्यांग व ज्येष्ठांसाठीचे पहिले न्यायालय सुरू केले ?

9 / 30

महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कोणते ?

10 / 30

महाराष्ट्रातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?

11 / 30

खालीलपैकी महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर सर करणारा कोण ?

12 / 30

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

13 / 30

महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता आहे ?

14 / 30

महाराष्ट्रातील पहिले मासिक कोणते ?

15 / 30

महाराष्ट्रातील पहिले जलद कोणते ?

16 / 30

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे ?

17 / 30

महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता?

18 / 30

खालीलपैकी विंध्यायन खडक कोठे आढळतो ?

19 / 30

अयोग्य जोडी ओळखा.

20 / 30

चोखामेळा यांची समाधी कोठे आहे?

21 / 30

अंबाबरवा हे अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?

22 / 30

कासारी - भोगावती या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो?

23 / 30

तोतलाडोह हे धरण कोणत्या नदीवर आहे?

24 / 30

अकोला शहर कोणत्या नदीकाठी आहे?

25 / 30

तापी नदीची मुख्य उपनदी खालीलपैकी कोणती?

26 / 30

पंचगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे?

27 / 30

वैराटगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

 

28 / 30

नाशिक हुन मुंबईला जाताना कोणता घाट लागतो?

29 / 30

धरमतरची खाडी कोणत्या नदीवर आहे?

30 / 30

सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top