Intelligence test | Budhimatta Test  बुद्धिमत्ता सराव टेस्ट क्रमांक – 34 सोडवा.

Intelligence test | Budhimatta Test  |बुद्धिमत्ता सराव टेस्ट क्रमांक – 34 सोडवा.


 

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

बुद्धिमत्ता सराव टेस्ट क्रमांक - 34 सोडवा.

1 / 30

वायव्य आणि ईशान्य या दोन उपदिशांमधील अंशात्मक अंतर किती?

2 / 30

अमृत सकाळी देवपूजा करत असताना सुर्याला पाणी अर्पण करत होता. तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती ?

 

3 / 30

31 मुलांच्या कवायतीच्या रांगेत मेघचा समोरुन 9 वा क्रमांक आहे. मेघच्या पुढील 5 मुले सोडून श्रेयस आहे. तर श्रेयसचा शेवटून कितवा क्रमांक आहे ?

4 / 30

85 व्यक्तींच्या रांगेत कार्तिक उजवीकडून 24 वा आहे. आणि प्रदिप हा मध्यभागी असल्यास कार्तिकचा डावीकडून क्रमांक कितवा?

5 / 30

एका रांगेत श्रावणी उजवीकडून 21 वी आहे व डावीकडून 7 वी आहे. तर त्या रांगेत आणखी किती मुले उभी केली तर एकूण 54 जण होतील ?

6 / 30

एका सांकेतिक भाषेत COOL = 6303024, SAT = 38240 तर ROMA = ?

7 / 30

एका सांकेतिक भाषेत SUGAR = 78392, CANDY = 59104, तर SANY = ?

8 / 30

जर डस्टर म्हणजे पेन, स्टॅपलर म्हणजे खोडरबर, खोडरबर म्हणजे पेन्सिल, वही म्हणजे बॉटल, बॉटल म्हणजे फाईल तर पाणी कशात भरणार ?

9 / 30

एका सांकेतिक भाषेत HARD = mfwi, तर PLAN = ?

10 / 30

एका सांकेतिक भाषेत TURN = PQNJ, NOSE = JKOA तर LAUGH = ?

11 / 30

bb_aa_bb_aa_

12 / 30

ab_fa_dfab_f

13 / 30

ps_pp_tp_tp

14 / 30

1_ 12_ _33_4_4

15 / 30

2_02_0_2_002

16 / 30

1_1_01_01

17 / 30

18,27,38,51,67 विसंगत पद कोणते ?

18 / 30

21, 31,44,57,73 विसंगत पद ओळखा.

19 / 30

4,9,19,40,79 विसंगत घटक ओळखा.

20 / 30

HAT: JCY:COT:?

21 / 30

RAT: OXO: SHP:?

22 / 30

AD: 14:: CE:?

23 / 30

FGH : LJK: IJK?

24 / 30

ABC XYZ:: ?:UVW

25 / 30

13:19::25: ?

26 / 30

17:290 :: 18 : ?

27 / 30

AY,BX,CW,?

28 / 30

A,E,I,M,?

29 / 30

W,T,Q,N,?

30 / 30

17,18,22,31,47,?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top