Indian History Practice Test | भारताचा इतिहास , औद्योगिक , मध्ययुगीन प्राकृतिक सराव टेस्ट क्रमांक – 15 सोडवा.

Indian History Practice Test |
भारताचा इतिहास , औद्योगिक , मध्ययुगीन प्राकृतिक सराव टेस्ट.

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारताचा इतिहास , औद्योगिक , मध्ययुगीन , प्राकृतिक सराव टेस्ट - 15 सोडवा.

1 / 30

चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी संबंधित होता?

2 / 30

सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी झाली?

3 / 30

"चळवळ करा चळवळ करा अखंड चळवळ करा" हा संदेश कोणी दिला?

4 / 30

भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते?

5 / 30

लोकमान्य टिळक राष्ट्रीय सभेचे किती वेळा अध्यक्ष झालेले आहे?

6 / 30

राष्ट्रीय सभेची पहिली महिला अध्यक्ष कोण?

7 / 30

राष्ट्रीय सभेची पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण?

8 / 30

गांधी आर्यन करार केव्हा झाला?

9 / 30

दिल्ली सल्तनतच्या कोणत्या राजवंशाने सर्वात कमी काळ राज्य केले?

10 / 30

शीखांचे चौथे गुरु .......................होते?

11 / 30

कोणत्या मुघल सम्राटाला 'जिंदा पीर' म्हणतात?

12 / 30

बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे ................ भाषेत रचले गेले?

13 / 30

बाबरने भारतात मुघल राजवट कोणत्या वर्षी स्थापन केली?

14 / 30

पुढीलपैकी कोणत्या मुघल शासकाच्या नावावर फतेहाबाद येथे मशिद आहे?

15 / 30

खालसा पंथाचे संस्थापक कोण होते?

16 / 30

चौसाची लढाई .................... यांच्यात झाली?

17 / 30

पुढीलपैकी कोणत्या शासकाने जिटल म्हणून तांब्याची नाणी जारी केली होती?

18 / 30

मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेहपूर सिक्रीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

19 / 30

कलिंगचा राजा खारवेल खालीलपैकी कोणत्या राजवंशाशी संबंधित होता?

20 / 30

पुढीलपैकी तिसरे जैन तीर्थंकर कोण होते?

21 / 30

हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडली?

22 / 30

बौद्ध धर्मात "त्रिरत्न" चा अर्थ काय आहे?

23 / 30

वैशाली खालीलपैकी कोणत्या महाजनपादची राजधानी होती?

24 / 30

खालीलपैकी कोणते हडप्पाकालीन शहर नव्हते

25 / 30

सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नौनिर्मितीस्थान सापडले?

26 / 30

जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते?

27 / 30

सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे?

28 / 30

समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता?

29 / 30

प्राचीन काळी, गंगेच्या दक्षिणेकडील क्षेत्र ............. म्हणून ओळखले जात असे?

30 / 30

गुप्तकाळात ब्राह्मणांना दान केलेल्या भूमीला काय म्हणत?

Your score is

0%

 

❇️ Spardha Pariksha Test

▪️ इंग्रजी व्याकरण सराव टेस्ट

▪️ इतिहास विषय सराव टेस्ट

▪️ गणित विषय सराव टेस्ट

▪️चालू घडामोडी सराव टेस्ट

▪️जिल्हा परिषद सराव टेस्ट

▪️तलाठी भरती सराव टेस्ट

▪️ नवीन सराव टेस्ट

▪️ नोकरी विषयक जाहिराती

▪️पोलीस भरती सराव टेस्ट

▪️ रेल्वे भरती टेस्ट 

▪️ प्रेरणादायी विचार

▪️भूगोल विषय सराव टेस्ट

▪️ मराठी व्याकरण सराव टेस्ट

▪️ वन लायनर प्रश्न

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top