𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 !विज्ञान सराव टेस्ट -11

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून विज्ञान सराव टेस्ट -11 सोडवा. 

0

विज्ञान सराव टेस्ट - 11

1 / 15

प्राणी किंवा वनस्पती चे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणती पद्धत वापरतात ?

2 / 15

प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर ............करतात.

3 / 15

कोणता रक्तगट सर्व ग्राही आहे ?

4 / 15

वातावरणातील ऑक्सिजन वायू चे प्रमाण किती आहे ?

5 / 15

खालीलपैकी कोणता वायू वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळून येतो ?

6 / 15

ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास ........... म्हणतात.

7 / 15

मानवी शरीरात जवळ जवळ ................ किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत.

8 / 15

मानवाच्या पेशी मध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात ?

9 / 15

DOTS उपचार पद्धती कोणत्या रुग्णांसाठी आहे ?

10 / 15

कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी स्कव्हीं हा आजार होतो ?

11 / 15

इंद्रधनुष्यातील क्रमवार सहावा रंग कोणता ?

12 / 15

पेट्रोलमध्ये मिसळणे जाणारे इथेनॉल भारतात कशापासून तयार केले जाते ?

13 / 15

क्युसेक हे ...........मोजण्याचे साधन आहे.

14 / 15

पुढीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे ?

15 / 15

कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top