𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 63

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 18

Passing – 9

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 63सोडवा.

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 63 [ संधी ]

1 / 18

त व्यंजना पुढे च किंवा छ आल्यास त बद्दल ........ येतो.

2 / 18

योग्य पर्याय निवडा - मनोरथ

3 / 18

दु: + वासन

4 / 18

वाचनालय या शब्दाची योग्य संधी?

5 / 18

खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नाही ?

6 / 18

प्रत्यंतर

7 / 18

स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजन पुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजन बद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते याला.......... संधी असे म्हणतात.

8 / 18

संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होण यालाच ......... असे म्हणतात.

9 / 18

पुढीलपैकी विसर्ग संधी चे उदाहरण ओळखा ?

10 / 18

जल + ओघ

11 / 18

संधी ओळखा. - नाही +असा

12 / 18

संधीचे एकूण किती प्रकार पडतात ?

13 / 18

व्यंजन संधीला ......... संधी असेही म्हणतात.

14 / 18

य, व, र ऐवजी अनुक्रमे इ, उ, ऋ असे बदल होतात तेव्हा त्यास .......... असे म्हणतात.

15 / 18

खालीलपैकी कोणत्या शब्दांत उ किंवा ऊ पुढे विजातीय स्वर आल्यानंतर संधी झालेली आहे ?

16 / 18

चुकीची जोडी ओळखा.

17 / 18

दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर् असे बदल झाल्यास याला........असे म्हणतात.

18 / 18

पुढीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top