Science Practice Paper /Test ! विज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 17

Science Practice Paper /Test  विज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 17 

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.MpscCorner.com सर्च करून टेस्ट सोडवा.

♦️एकूण प्रश्न – 40

♦️Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

लोखंडमध्ये जंग लागण्याचे मुख्य कारण कोणते ?

2 / 40

निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात ?

3 / 40

खलीलपैकी कोणता वायु हा वातावरणात नसते ?

4 / 40

संत्रा मध्ये कोणते विटामीन अधिक प्रमाणात असते ?

5 / 40

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

6 / 40

सर्वात हलका धातू कोणता आहे?

7 / 40

सामन्यत: सूक्ष्मजीव ................. असतात?

8 / 40

एक ज्युल म्हणजे ....... कॅलरी ऊर्जा होय?

9 / 40

खालीलपैकी कोणता रोग अनुवांशीक आहे ?

10 / 40

कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

11 / 40

अश्रु मध्ये कोणता पदार्थ मिसळला असतो ?

12 / 40

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

13 / 40

शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो……....?

14 / 40

रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

15 / 40

रडार मध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात ?

16 / 40

अंतरिक्षीय दुर्बिण चा शोध कोणी लावला ?

17 / 40

खालीलपैकी कोस्टिक सोडा कोणता आहे ?

18 / 40

सूर्या पासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

19 / 40

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

20 / 40

मानवी शरीरात किती हाडे असतात ?

21 / 40

मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता?

22 / 40

खालीलपैकी कोणता रोग असुरक्षित लैंगिक संबंधातून निर्माण होतो.?

 

23 / 40

अहरित वनस्पती ................ असतात.?

24 / 40

नैसर्गिक रबर हा एक ......... चा पॉलिमर आहे?

25 / 40

NaHCO3 ?

26 / 40

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) हे सन...........पासून देशात राबविण्यात येत आहे.?

 

27 / 40

मानव शरीरात किती टक्के रक्त असते ?

28 / 40

शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य शरीरातील हा......... अवयव करतो.

 

29 / 40

बायोगॅस चे मुख्य अवयव कोणते?

30 / 40

रंगाधळेपणा.............. या दोन रंगाबाबत विशेषत्याने जाणवतो.?

 

 

 

31 / 40

प्रकाश संश्लेषनात ............ प्रकाश उर्जा  गहण केली जाती?

32 / 40

मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

33 / 40

प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन …...….तून दिला जातो?

34 / 40

डॉटस् (DOTS) औषधोपचार पद्धती या आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येते.

 

 

 

35 / 40

पचनप्रकियेदरम्यान प्रथिनांचे ...........रुपांतर मध्ये होते.?

 

 

36 / 40

ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?

37 / 40

खलील पैकी कोणते मिश्र धातू आहे ?

38 / 40

इंसुलिन चा शोध कोणी लावला?

39 / 40

प्लास्टर ऑफ पॅरिस कश्या पासून मिळविले जाते ?

40 / 40

जंग लागण्याने लोखंडाचे वजन …….....?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top