Jilha Parishad Practice Paper ! Zp Test ! जिल्हा परिषद सराव टेस्ट क्रमांक – 1

Jilha Parishad Practice Paper ! Zp Test ! जिल्हा परिषद सराव टेस्ट क्रमांक – 1

 

🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

➡️ जिल्हा परिषद.
➡️ नगरपरिषद.
➡️ आरोग्य विभाग.
➡️ पोलीस भरती
➡️ सरळसेवा परीक्षा

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

आजच्या टेस्ट मध्ये 👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 जिल्हा परिषद टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा परिषद सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही ?

 

2 / 40

Choose the correct synonym of Indignant

 

 

 

 

3 / 40

A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे ?

4 / 40

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

 

 

 

 

 

5 / 40

खालीलपैकी कोणता रोग असुरक्षित लैंगिक संबंधातून निर्माण होतो.?

 

6 / 40

पाण्याची घनता ...... या तापमानाला उच्चतम असते.

 

7 / 40

अहमदनगर जिल्हा पर्जन्यविषयक कोणत्या प्रदेशात येतो ?

 

 

 

 

8 / 40

एक सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर ?

 

 

 

9 / 40

शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य शरीरातील हा......... अवयव करतो.

 

10 / 40

दिल्लीवर आक्रमण करणारे पहिले पेशवे कोण होते?

11 / 40

Pick out the wrong pair of animals and their living places-  

 

 

12 / 40

Mint is the place where ..........

 

 

 

 

13 / 40

आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आहे?

14 / 40

8 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोन होईल?

15 / 40

आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरु झाला. वाक्य प्रकार ओळखा

 

16 / 40

राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली ?

17 / 40

पचनप्रकियेदरम्यान प्रथिनांचे ...........रुपांतर मध्ये होते.?

 

 

18 / 40

गर्भाशयातील गर्भचा विकास जाणून घेण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर करतात ?

 

 

 

 

 

19 / 40

रंगाधळेपणा.............. या दोन रंगाबाबत विशेषत्याने जाणवतो.?

 

 

 

20 / 40

काळवीटसाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहेकुरी अभयारण अहमदनगर जिल्ह्यातील. या तालुक्यात आहे.

21 / 40


अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण हे............ म्हणून ओळखले जाते.

 

 

 

 

22 / 40

भारतातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे ?

23 / 40

एडस् निदानासाठी खालीलपैकी कोणत्या चाचणीचा वापर करतात.

 

24 / 40

केदारेश्वर मंदिर कोठे आहे ?

25 / 40

ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशासंबंधी आहे ?

26 / 40

राष्ट्रीय कुटुंबिनियोजन कार्यक्रम भारतात वर्षापासून या राबविण्यात सुरुवात झाली.?

27 / 40

एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील धावांची सरासरी 100 आहे. जर 11 वा सामना खेळला तर त्याच्या धावांची सरासरी 5 ने वाढते. तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या ?

28 / 40

लयबध्द शब्दरचनेला...........म्हणतात.

 

 

 

29 / 40

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) हे सन...........पासून देशात राबविण्यात येत आहे.?

 

30 / 40

1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल. तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?

31 / 40

दहा दिवसापूर्वी शुक्रवार होता. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल ?

 

 

32 / 40

मानवामध्ये ............या आजाराचा प्रसार उंदीर, मेंढी इत्यादी जनावरांच्या मलमुत्रातून होतो ?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

33 / 40

रमेशला सुरेशच्या पागाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार रु. 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?

34 / 40

Choose the correct antonym of Barbarous

 

 

 

 

 

35 / 40

माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते, तर तुझी आई माझी कोण?

 

 

 

 

 

36 / 40

डॉटस् (DOTS) औषधोपचार पद्धती या आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येते.

 

 

 

37 / 40

महाराष्ट्राच्या उत्तरेस.......... पर्वतरांगा आहेत.

 

38 / 40

समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे ?

39 / 40

Complete the following sentence by choosing correct alternative from words given below.He accused me............ theft

 

 

40 / 40

अमित, अनिल व आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:3 आहे. जर तिघांचे एकूण वय 60 वर्षे असल्यास आशिषचे वय किती ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top