Geography practice paper| भूगोल सराव पेपर/ टेस्ट – 17

Geography practice paper ! भूगोल सराव पेपर/ टेस्ट

 

🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद.

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा.

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

❇️ एकूण प्रश्न – 30

❇️ Passing – 15


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

भूगोल सराव टेस्ट क्रमांक - 17 सोडवा.

1 / 30

भारतातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे ?

2 / 30

गोमटेश्वराचा पुतळा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

3 / 30

अलाहाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे ?

4 / 30

बुलढाणा जिल्हयात ...........येथे विवेकानंद आश्रम आहे?

5 / 30

विदर्भाचे नंदनवन म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते ?

6 / 30

केदारेश्वर मंदिर कोठे आहे ?

7 / 30

गवळी राजवटीत बांधलेला प्राचीन किल्ला कोणत्या शहरात आहे ?

8 / 30

हँगिंग गार्डन कोणत्या शहरात आहे ?

9 / 30

बोरीवली येथे........... राष्ट्रीय उद्यान आहे ?

10 / 30

कान्हेरी डोंगराच्या परिसरात..........हे तलाव आहेत?

11 / 30

वसई व अर्नाळा किल्ले कोणत्या तालुक्यात आहे ?

12 / 30

महाराष्ट्रातील सर्वात मोठे मासेमारी केंद्र कोणते आहे?

13 / 30

वारली लोकांचे नृत्य कोणते ?

14 / 30

महाढ येथील वरदविनायक स्थान कोणत्या तालुक्यात आहे ?

15 / 30

कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे ?

16 / 30

विनोबा भावे रायगड जिल्ह्यातील कोणत्या गावचे होते ?

17 / 30

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुमारे..... कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभ आहे ?

18 / 30

कोणते शहर कलानगरी म्हणून ओळखले जाते ?

19 / 30

महाराष्ट्रातील तीन दत्तस्थानांपैकी गणले जाणारे एक......... तीर्थक्षेत्र आहे ?

20 / 30

कोणत्या जिल्ह्यात रंकाळा तलाव आणि शालिनी पॅलेस आहे ?

21 / 30

तानसा धरणातील जलाशयास खालीलपैकी कोणते नाव आहे?

22 / 30

महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे ?

23 / 30

गांधारपाले लेण्यांचा समूह कोणत्या जिल्ह्यात आहे ?

24 / 30

महाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान कोणते ?

25 / 30

महाराष्ट्रातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय ?

26 / 30

ईरई ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?

 

27 / 30

प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम संस्था कोठे आहे ?

28 / 30

कोणते पठार टेबललँड या नावाने ओळखले जाते ?

 

 

 

 

 

29 / 30

महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वांत उंच किल्ला आहे ?

 

 

 

 

 

 

30 / 30

द्विभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले ?

 

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top