Science Practice Test ! विज्ञान सराव टेस्ट – 16

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…


🔴 आजची टेस्ट 👇

📙 विज्ञान सराव टेस्ट – 16


📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

विज्ञान सराव प्रश्नसंच - 16

1 / 20

प्रौढ बेडकास खालीलपैकी कोणता अवयव नसतो ?

2 / 20

खालीलपैकी कोणत्या आजारात विडाल चाचणी केली जाते ?

3 / 20

द्रव्याच्या प्रमुख अवस्था किती आहेत ?

4 / 20

निसर्ग निवडीचा सिद्धांत.... या शास्त्रज्ञाने मांडला ?

5 / 20

इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या......चे उदाहरण आहे.

6 / 20

मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे ?

7 / 20

उष्णतेचा दुर्वाहक नसणारा पदार्थ निवडा.

8 / 20

खालीलपैकी कशाचा रंग तांबडा असतो?

9 / 20

निष्क्रिय वायूना काय म्हणून ओळखले जाते ?

10 / 20

खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्वे देणारा पदार्थ......

11 / 20

ऋणप्रभारित कणांना...... असे म्हणतात.

12 / 20

....... हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे.

13 / 20

पक्षी हे....... भक्षक आहे ?

14 / 20

पँथेरा टायग्रिस हे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे आहे?

15 / 20

रोगजंतूशी मुकाबला करणारे प्रथिने म्हणून.......यांना ओळखले जाते.

16 / 20

शिवणयंत्राची सुई - हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे?

17 / 20

वनस्पतींचे प्रजनन ..... या अवयवाद्वारे होते ?

18 / 20

खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत नाही ?

19 / 20

मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते ?

20 / 20

पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यास साहाय्यभूत ठरतो ?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top