Combined Group B & C Exam Practice Test ! संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच – 6

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त.


📕 आता पर्यंत संयुक्त गट ब व क परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न .

✓ एकूण प्रश्न – 15

✓ passing = 8


📕 खाली दिलेल्या Start बटणावर Click करून टेस्ट चालू करा..

 

0

संयुक्त गट ' ब' व गट ' क ' पूर्व परीक्षा टेस्ट - 6

1 / 15

"भारत हे संघराज्य आहे' यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?

2 / 15

खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ? (STI 2013)

3 / 15

खालील विधाने विचारात घ्या.

अ) 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली.

ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली.

क) भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

 

4 / 15

खालीलपैकी 1935 च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती ? (PSI 2014)

अ] प्रांतीय स्वायत्तत्ता

ब] संघराज्याचे न्यायालय

क ] केंद्रात द्विदल राज्यपद्धती

ड ] दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ

 

 

5 / 15

खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या ?

(a) विजया लक्ष्मी पंडीत

(b) सुब्बालक्ष्मी

(C) सुचेता कृपलानी

(d) सरोजनी नायडू

 

6 / 15

पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते ?

7 / 15

भारतीय राज्यघटना ...... रोजी स्वीकारण्यात आली ?

8 / 15

भारतीय संविधान हे "भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल" असे कोणी म्हटले ?

9 / 15

भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

10 / 15

संघीय शासन व्यवस्थेमध्ये.........

11 / 15

भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली?(Combine- 2018)

 

12 / 15

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते ?

13 / 15

राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?

14 / 15

भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा : (PSI 2013)

(a) संसदीय लोकशाही = ब्रिटिश राज्यघटना.

(b) संघराज्य = अमेरिकेची राज्यघटना.

(C) मार्गदर्शक तत्वे = आयर्लंडची राज्यघटना.

(d) सामायिक सूची = ऑस्ट्रेलियाची राज्यघटना.

15 / 15

.......... हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते.

Your score is

0%

 

• आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top