Science Practice Test In Marathi ! विज्ञान सराव परीक्षा – 15

🔴 आजची टेस्ट 👇


📙 विज्ञान सराव टेस्ट – 15


📕 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

0

विज्ञान सराव टेस्ट -15

1 / 15

पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यास साहाय्यभूत ठरतो ?

2 / 15

समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारात मोडतात ?

3 / 15

प्रौढ बेडकास खालीलपैकी कोणता अवयव नसतो ?

4 / 15

मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते ?

5 / 15

खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत नाही ?

6 / 15

ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ?

7 / 15

पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो ?

8 / 15

खालीलपैकी कोणत्या आजारात विडाल चाचणी केली जाते ?

9 / 15

लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही ?

10 / 15

मलेरिया (हिवताप) या रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे?

11 / 15

इलेक्ट्रिक ट्यूब(Fluorescent Tube) मध्ये खालीलपैकी काय वापरले जाते ?

12 / 15

नेत्रपटला' स ....... या विकारामुळे अपारदर्शकता येते.

13 / 15

खालीलपैकी कोणते खत 'रासायनिक खत' या प्रकारात मोडत नाही ?

14 / 15

खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्वे देणारा पदार्थ......

15 / 15

'जी. एस. आर. हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात ?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top