Maths Test In Marathi ! गणित सराव टेस्ट – 27

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…

🔴 आजची टेस्ट 👇

📙 गणित सराव टेस्ट – 27

📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

गणित सराव टेस्ट - 27

1 / 20

 

ताशी 'x' km/hr वेगाने जाणारी एक रेल्वे 300 मीटर लांबीच्या पुलास 72 सेकंदात ओलांडते व तीच रेल्वे 750 m लांबीच्या बोगद्यास 108 सेकंदात ओलांडते, तर x = ❓

Www.Ganitmanch.Com

 

2 / 20

खालीलपैकी कोणती संख्या मुळ संख्या नाही ?

3 / 20

रोमन अंकात लिहलेली XXIV ही संख्या XVI या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ❓

4 / 20

 

श्रेयाचे 6 वर्षानंतरचे वय वडीलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3 /7 पट असेल. असेल. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1:5 होते, तर वडीलांचे आजचे वय किती ❓

Www.Ganitmanch.Com

5 / 20

सुनिताला एक काम करण्यासाठी 7 दिवस व मनिषाला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागतात. दोघींनी मिळून काम केल्यास त्यांना 840 रू. मिळतात तर मनिषाचा वाटा किती ❓

Www.Ganitmanch.Com

6 / 20

आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षा पूर्वी, आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. तर मुलाचे वय 10 वर्षा नंतर किती होणार ❓

www.Ganitmanch.Com

7 / 20

12 किलो साखरेचे मूल्य 6 किलो तांदळाच्या मूल्याइतके आहे. 10 किलो साखर आणि 8 किलो तांदळाची किंमत 1040 रुपये आहे. तर 1 किलो साखरेचे मूल्य शोधा.

Www.Ganitmanch.Com

8 / 20

 

अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रकमेच्या तिपटी पेक्षा 800 रुपयांनी जास्त आहे. विजय जवळचे 300 रुपये घेऊन अजयला दिले, आता अजय जवळची रक्कम विजयच्या 7 पट होईल तर विजय जवळची मूळ रक्कम किती होती ❓

www.Ganitmanch.Com

9 / 20

रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे, अखिलचा वेग अक्षयच्या तिप्पट आहे. तर अक्षयने 1 तास 18 मिनिटात कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल ❓

Www.Ganitmanch.Com

10 / 20

अजितने रु.60,000 गुंतवून एक व्यवसाय सुरु केला. तीन महिन्यानंतर अरुणने रु. 80,000 भांडवल गुंतवून भागीदारी घेतली. वर्षाकाठी झालेल्या रु. 24,000 च्या नफ्यामध्ये अरुणचा वाटा किती असेल ❓

Www.Ganitmanch.Com

11 / 20

एका गावची लोकसंख्या 50,000 आहे. पहिल्या वर्षी 10% दुसनऱ्या वर्षी 11% , तिसऱ्या वर्षी 12% वाढली . तर तीन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल ❓

www.Ganitmanch.Com

12 / 20

100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती ❓

Www.Ganitmanch.Com

13 / 20

एका पिशवीत 20 पैसे, 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती ❓

www.Ganitmanch.Com

14 / 20

10 करोड म्हणजे किती दशलक्ष ❓

www.Ganitmanch.Com

15 / 20

15 सुतार 15 कपाटे 15 दिवसात तयार करतात, तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात तयार करेल ❓

www.Ganitmanch.Com

16 / 20

एका त्रिकोणाच्या बाजु 13 सेंमी, 14 सेंमी व 15 सेंमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा ❓

Www.Ganitmanch.Com

17 / 20

21 ते 51 च्या दरम्यान किती मूळ संख्या आहे ❓

18 / 20

300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 कि.मी. प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल ❓

www.Ganitmanch.Com

19 / 20

रमेशला 400 पैकी 304 गुण, गोविंदला 500 पैकी 385 गुण, रीनाला 300 पैकी 273 गूण, तर वीणाला 200 पैकी 164 गुण मिळाले तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे ❓

www.Ganitmanch.Com

 

20 / 20

एका रकमेचे 5 वर्षांत 4 पट व 7 वर्षात 9 पट होतात. तर व्याजदर किती ?

www.Ganitmanch.Com

Your score is

0%

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top