Science Practice Test – 5 ! विज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी संभाव्य विज्ञान टेस्ट ,सर्वांनी नक्की सोडवा ,चुकलेले प्रश्न वहीत लिहून ठेवा. 0 विज्ञान सराव टेस्ट -5 1 / 25 कवक ही _______ वनस्पती आहे ? स्वयंपोषी परपोषी यापैकी नाही पोषित 2 / 25 तंबाखू मध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता ? कायथिन निकोटिन टॅनिन सायकोसीन 3 / 25 रेटिना कोणत्या अवयवात आढळतो ? घसा कान मेंदू डोळा 4 / 25 चुनखडी खूप उष्णता दिली असता_____ वायू बाहेर पडतो. कार्बन डायऑक्ससाईड नायट्रोजन डायऑक्सईड हायड्रोजन ऑक्सिजन 5 / 25 रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते ? कोलेस्ट्रॉल WBC RBC हीपॅरीन 6 / 25 ______ हा एकमेव अधातु विद्युतवाहक आहे. सल्फर कार्बन ग्रेफाईट बोरॉन 7 / 25 सिकलनेस, ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे ? मेंदू डोळे त्वचा रक्त 8 / 25 अनुअंकावर आधारित मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणी केले ? डोबेरेनर मेंडेलीव न्यूलँड हेन्री मोझली 9 / 25 खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ? मधुमेह घटसर्प क्षय गोवर 10 / 25 खालीलपैकी कोणत्या धातुचा वापर सौरघट बनवतांना करतात. टंगस्टन तांबे जस्त सिलिकॉन 11 / 25 सिनाबार हे कशाचे धातुक आहे. लोखंड चांदी पारा सोने 12 / 25 ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ? कान मेंदू आस्थि डोळे 13 / 25 ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात . पॉझिट्रॉन इलेक्ट्रॉन्स न्युट्रान्स प्रोट्रॉन्स 14 / 25 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे _______ या प्राणीवर्गात मोडतात. प्रोटोथेरिया युथेरिया मेटॅथेरिया थेरिया 15 / 25 D.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय? Detoxification nucleo Amino Acid Deoxyriboes Nucleic Acid Detoxy Nuclio Alkari यापैकी नाही 16 / 25 खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे ? कॅल्शियम कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट सोडियम कार्बोनेट कॅल्शियम क्लोराईड 17 / 25 तेजस्वी आणि शुद्ध हिरा _____ आहे. विद्युत वाहक ज्वलनशील विद्युत दुर्वाहक अज्वलनशील 18 / 25 पोलिओ या रोगामुळे शरिराच्या कोणत्या भागास इजा होते? मज्जासंस्था त्वचा स्थायु हाडे 19 / 25 बेडूक हा ----------- या वर्गातील प्राणी आहे ? सस्तन अभयचर उभयचर मस्त्य 20 / 25 निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होतात. पीतबिंदूवर दृष्टीपटलामागे दृष्टीपटलापुढे दृष्टीपटलावर 21 / 25 मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो ? मेलामाईन हिमोग्लोबिन पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी 22 / 25 खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही ? फुफ्फुस यकृत लहान आतडे जठर 23 / 25 ओडोमीटर हे __________ मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे ? अंतर दाब दिशा वेग 24 / 25 खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे ? शहामृग वटवाघूळ पेंग्विन कबुतर 25 / 25 खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघप्रकारात येत नाही ? युग्लिना अमिबा प्लासमोडीअम हायड्रा Your score is 0% Restart quiz
विज्ञान टेस्ट – 2 ! Science Test विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विज्ञान विषयाची टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
विज्ञान टेस्ट – 3 ! Science Test विद्यान टेस्ट ☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या… टेस्ट सोडवा »