🟣 गणित मंच सराव प्रश्न – 6
गजानन ची परीक्षेतील प्रत्येक विषयाची सरासरी 69 आहे . जर त्याने तीन भाषा विषयांत प्रत्येकी 10 गुण जास्त आणि गणितात 6 गुण जास्त मिळाले असते तर त्याची सरासरी 72 झाली असती. गजानन परीक्षेत किती विषयांना बसला हा दर्शवणारा पर्याय निवडा..?
❇️ स्पष्टीकरण …👇👇👇
जास्त मिळवलेले गुण = 3 × 10 + 6 = 36
सरासरीतील फरक = 3 ने वाढली आहे
69 वरून 72 झाली आहे.
36 / 3 = 12
• गजानन 12 विषयांना बसला ✅
🟣 गणित मंच सराव प्रश्न – 7
एका अंकगणितीय श्रेणीतील 7 वी व 9 वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती..?
★ स्पष्टीकरण 👇👇
7 व्या 9 व्या संख्येत 16 चा फरक
( 71 – 55 = 16)
● प्रत्येक 2 संख्येत 8 चा फरक
tn = a + (n-1)d
55 = a +(7-1)8
a = 7
● Sn = n/2 [ 2a+ (n-1)d]
= 12/2 [ 2×7 +(12-1)8 ]
= 6 [14+88]
= 6×102 =612✅✅
• स्पष्टीकरण आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की share करा.
आमच्या सर्व परीक्षेच्या मोफत टेस्ट सोडवण्यासाठी गुगल वर www.Ganitmanch.Com सर्च करा.