Science Practice Test – 5 ! विज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / विद्यान टेस्टसर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी संभाव्य विज्ञान टेस्ट ,सर्वांनी नक्की सोडवा ,चुकलेले प्रश्न वहीत लिहून ठेवा. 0 विज्ञान सराव टेस्ट -5 1 / 25खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे ? सोडियम कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम कार्बोनेट 2 / 25 कवक ही _______ वनस्पती आहे ? पोषित स्वयंपोषी परपोषी यापैकी नाही 3 / 25खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ? घटसर्प गोवर मधुमेह क्षय 4 / 25सिकलनेस, ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे ? रक्त डोळे मेंदू त्वचा 5 / 25 तेजस्वी आणि शुद्ध हिरा _____ आहे. विद्युत दुर्वाहक विद्युत वाहक अज्वलनशील ज्वलनशील 6 / 25खालीलपैकी कोणत्या धातुचा वापर सौरघट बनवतांना करतात. जस्त सिलिकॉन तांबे टंगस्टन 7 / 25निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होतात. पीतबिंदूवर दृष्टीपटलामागे दृष्टीपटलावर दृष्टीपटलापुढे 8 / 25______ हा एकमेव अधातु विद्युतवाहक आहे. सल्फर कार्बन ग्रेफाईट बोरॉन 9 / 25अंडी घालणारे सस्तन प्राणी हे _______ या प्राणीवर्गात मोडतात. मेटॅथेरिया प्रोटोथेरिया थेरिया युथेरिया 10 / 25रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते ? हीपॅरीन WBC RBC कोलेस्ट्रॉल 11 / 25बेडूक हा ----------- या वर्गातील प्राणी आहे ? सस्तन उभयचर मस्त्य अभयचर 12 / 25रेटिना कोणत्या अवयवात आढळतो ? मेंदू डोळा घसा कान 13 / 25सिनाबार हे कशाचे धातुक आहे. चांदी पारा सोने लोखंड 14 / 25ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात . पॉझिट्रॉन प्रोट्रॉन्स न्युट्रान्स इलेक्ट्रॉन्स 15 / 25तंबाखू मध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता ? निकोटिन कायथिन सायकोसीन टॅनिन 16 / 25मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो ? मेलामाईन तांबड्या पेशी हिमोग्लोबिन पांढऱ्या पेशी 17 / 25खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे ? वटवाघूळ शहामृग कबुतर पेंग्विन 18 / 25ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ? आस्थि डोळे कान मेंदू 19 / 25पोलिओ या रोगामुळे शरिराच्या कोणत्या भागास इजा होते? त्वचा स्थायु हाडे मज्जासंस्था 20 / 25ओडोमीटर हे __________ मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे ? वेग दाब दिशा अंतर 21 / 25खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही ? लहान आतडे फुफ्फुस यकृत जठर 22 / 25चुनखडी खूप उष्णता दिली असता_____ वायू बाहेर पडतो. कार्बन डायऑक्ससाईड हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन डायऑक्सईड 23 / 25D.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय? Detoxy Nuclio Alkari Detoxification nucleo Amino Acid Deoxyriboes Nucleic Acid यापैकी नाही 24 / 25अनुअंकावर आधारित मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणी केले ? हेन्री मोझली न्यूलँड डोबेरेनर मेंडेलीव 25 / 25खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघप्रकारात येत नाही ? प्लासमोडीअम अमिबा युग्लिना हायड्रा Your score is 0% Restart quiz
विज्ञान टेस्ट – 2 ! Science Testविद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विज्ञान विषयाची टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
विज्ञान टेस्ट – 3 ! Science Testविद्यान टेस्ट ☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या… टेस्ट सोडवा »