Science Practice Test ! विज्ञान सराव टेस्ट – 14

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 विज्ञान सराव टेस्ट – 14

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून विज्ञान सराव टेस्ट – 14 सोडवा.

0

विज्ञान सराव टेस्ट - 14

1 / 15

अमांश हा आजार......... या आदिजीवामुळे होतो.

2 / 15

मूलद्रव्यांचे वर्गीकरण करत असताना अष्टकाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली?

3 / 15

न्यूटन या एककात खालीलपैकी काय मोजता येते ?

4 / 15

धुण्याचा सोडा ....... या रासायनिक नावाने ओळखला जातो ?

5 / 15

जमिनीवर आढळणाऱ्या प्राण्यांना ........ असे म्हणतात.

6 / 15

पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते नाही ?

7 / 15

मानवाने वापरलेला पहिला धातू खालीलपैकी कोणता आहे?

8 / 15

कोणत्या प्राण्याचे अंडे हे सर्वात मोठी पेशी मानली जाते ?

9 / 15

आधुनिक आवर्तसारणीत आडव्या ओळींना काय म्हंटले जाते?

10 / 15

पास्कल हे......... चे एकक आहे.

11 / 15

प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केला होता ?

12 / 15

कोणत्या रक्तपेशिमध्ये हिमोग्लोबिन असते?

13 / 15

शीतपेय हे ..... चे उदाहरण आहे ?

14 / 15

क्षयरोगाचा परिणाम मुख्यतः खालील पैकी कोणत्या अवयवावर होतो?

15 / 15

गावातील उंचावर असणाऱ्या टाकीतील पाण्यात...... ऊर्जा असते ?

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top