📕स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त वनलायनर प्रश्न.

 

भाग – 2 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

41) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
👉 उपराष्ट्रपती

42) राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात ?
👉 राष्ट्रपती

43) घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली ?
👉 9 डिसेंबर 1946

44) भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?
👉 आंध्रप्रदेश

45) बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण ?
👉 निलम संजीव रेड्डी

46) भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो ?
👉 महान्यायवादी

47) मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्ती नुसार 18 वर्ष करण्यात आले ?
👉 61 वी घटनदुरुस्ती

48) राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
👉 25 जानेवारी

49) नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे सादर करतात ?
👉 राष्ट्रपती

50) संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ?
👉 14 ऑगस्ट 1947

51) राज्यपालांना अभिभाषणंसाठी कोण आमंत्रित करतात ?
👉 महाधिवक्ता

52) शून्य प्रहर ची सुरवात कधी झाली ?
👉 14 मे 1966

53) भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
👉 सहा वर्ष

54) लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते ?
👉 एम. अनंसंयम अय्यंगार

55) समवर्ती सुचीमध्ये एकूण किती विषय आहेत ?
👉 52

56) घटना समितीची निर्मिती कोणत्या  योजनेच्या आधारे करण्यात आली ?
👉 कॅबिनेट मिशन

57) भारतीय आखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
👉 राज्यसभा

58) घटनेतील कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात ?
👉 कलम 18

59) राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
👉 सर्वपल्ली राधाकृष्णन

60) भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे ?
👉 आठव्या

61) स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
👉 लॉर्ड रिपन

62) कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ?
👉 1952

63) ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती ?
👉 देगाव

64) सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती ?
👉 अकलूज

65) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत ?
👉 34

66) पंचायतराज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
👉 24 एप्रिल

67) तलाठी हे पद सर्वप्रथम कोणी निर्माण केले ?
👉 रा. शाहू महाराज

68) कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात भारतात पहिली जनगणना पार पडली ?
👉 लॉर्ड मेयो

69) पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था कोणती ?
👉 जिल्हा परिषद

70) महापौर या शब्दाचे जनक कोणाला ओळखले जाते ?
👉 सावरकर

71) पंचायात राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
👉 राजस्थान

72) 1772 मध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली ?
👉 वॉरन हेस्टिंग्ज

73) सर्व राज्यात ग्राम सभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने ?
👉 लखमत जैन

74)  भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली ?
👉 मद्रास

75) कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात पंचायतराज  व्यवस्था स्वीकारण्यात आली ?
👉 वसंतराव नाईक

76) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती ?
👉 74 वी

77) जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या आहेत ?
👉 दहा

78) पहिले ग्राम न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
👉 उरळी कांचन

79) पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे ?
👉 नववे

80) पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
👉 गटविकास अधिकारी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top