Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव टेस्ट -69

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 69

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट -69 सोडवा. 

0

मराठी व्याकरण टेस्ट - 69

1 / 20

ही मुलगी चलाख आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

2 / 20

खालीलपैकी शुद्ध धातुसाधीत ओळखा.

3 / 20

खेडे या नामापासून बनलेले विशेषण कोणते ?

4 / 20

उंबराचे फुल म्हणजे -

5 / 20

उष्ण'-  या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

6 / 20

स्वतः काही न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे ?

7 / 20

स्वतःचाच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो या आशयाची म्हण कोणती ?

8 / 20

लोकांनी त्याला डोक्यावर घेतले' वाक्यातील प्रयोग ओळखा.

9 / 20

' तो भेटला आणि चटकन निघून गेला ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

10 / 20

खालील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

11 / 20

हातावर तुरी देणे ' वाक्प्रचाराचा आर्थ काय.

12 / 20

' माझे घर कोकणात आहे' या वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा.

13 / 20

वीज' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

14 / 20

ताप थांबला का तिचा ' वाक्याचा शेवटी कोणते विराम चिन्ह येईल.

15 / 20

चिमणी घरटे बांधत होती' या वाक्याचा काळ ओळखा.

16 / 20

तिला मी आई म्हणतो ' वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

17 / 20

इंदू, सुधाकर, शशी, हिमांशु ही सर्व कोणाची नावे

आहेत?

18 / 20

खालीलपैकी कोणता काव्याचा गुण नाही ?

19 / 20

अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विराम चिन्ह वापरतात.

20 / 20

घ  ' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top