संभाव्य महसूल प्रशासन टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडावा. 0 महसूल प्रशासन टेस्ट 1 / 20 नायब तहसीलदार हे पद ___ दर्जाचे आहे ? वर्ग - 1 वर्ग - 4 वर्ग - 3 वर्ग - 2 2 / 20 जिल्हाधिकारी हे पद केंव्हा निर्माण झाले ? 1950 1952 1772 1948 3 / 20 शेतकऱ्याच्या शेतात घेतल्या जाणाऱ्या पिकांची नोंद जी महसूल दप्तरात करतात त्यास काय म्हणतात ? पीकपाणी पोटखराब पीक पाहणी पेशकार 4 / 20 एका तलाठ्याचे कार्यक्षेत्र म्हणजेच_______ गाझा जमा सजा माझा 5 / 20 तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? जिल्हाधिकारी तहसीलदार कोतवाल प्रांताधिकारी 6 / 20 जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव कोण असतो ? SDM विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापौर 7 / 20 जिल्हाधिकारी आपला अहवाल कोणाकडे देतो ? पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त मुख्य लेखापाल मनपा आयुक्त 8 / 20 विभागात लोकप्रशासनाच्या सर्व खात्यावर देखरेख कोण ठेवतो ? विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त महापौर जिल्हाधिकारी 9 / 20 जिल्ह्याचा खजिना व मुद्राकांची जबाबदारी कोणावर असते ? जिल्हाधिकारी तहसीलदार तलाठी यापैकी नाही 10 / 20 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कोणत्या कलमानुसार तहसीलदार पदाची तरतूद केली आहे ? कलम 7 कलम 12 कलम 15 कलम 4 11 / 20 हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो ? जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यापैकी नाही 12 / 20 नाशिक या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ? 5 7 6 4 13 / 20 एका गटाचे लहान भाग करून दिलेला नंबर म्हणजेच_____ यापैकी नाही प्रांत नंबर गट नंबर सर्व्हे नंबर 14 / 20 जिल्हाधिकाऱ्यांची निवड कोण करते ? UPSC राज्यशासन MPSC यापैकी नाही 15 / 20 मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुखास काय म्हणत असे ? राजुका अमीर मालगुजार विषयापती 16 / 20 विभागीय दंडाधिकारी म्हणून कोण कार्य करतो ? तहसीलदार विभागीय आयुक्त नगराध्यक्ष महापौर 17 / 20 पिक पाण्याची नोंद कोण ठेवतो ? पोलिस पाटील कोतवाल तलाठी ग्रामसेवक 18 / 20 विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोण करते ? UPSC यापैकी नाही राज्यशासन MPSC 19 / 20 दोन तालुक्यांचा एक महसूली विभाग म्हणजे ______ जोडतालुके जिल्हा उपविभाग सर्कल 20 / 20 उपविभागात कायदा व सुव्यवस्था कोण राखतो ? प्रांताधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार नगराध्यक्ष Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »