रेल्वे भरती टेस्ट ( Railway Bharati Test ) 1 Leave a Comment / रेल्वे भरती टेस्ट रेल्वे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची Test नक्की सोडवावी. 25 रेल्वे भरती टेस्ट ( Railway Bharati Test) रेल्वे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची Test नक्की सोडवावी. 1 / 10 वॉटरलूची लढाई कोणत्या वर्षी झाली ? 1835 1815 1860 1882 2 / 10 एका दुकानदाराला 25.65 रुपयांना पुस्तक विकून 5 % तोटा होतो . जर त्याने ते पुस्तक 31.05 रुपयांना विकले असती तर त्याचा नफा किंवा तोटा % सांगा . 15 % नफा 15 % तोटा 20 % नफा 20 % तोटा 3 / 10 खालील विधाने काळजीपूर्वक वाचा आणि विधांनमधून कोणते निष्कर्ष तार्किकरित्या अनुसरण करतात ते ओळखा. ● विधाने : 1 ) काही पिन धातू आहेत 2) काही क्लिप धातू आहेत ● निष्कर्ष : 1) काही धातू पिन आहेत 2) काही पिन क्लिप आहेत दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतात फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो फक्त निष्कर्ष 1 अनुसरण करतो कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही 4 / 10 हॅलोजनला आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गटात स्थापित केले गेले आहे ? 16 व्या 17 व्या पहिल्या 18 व्या 5 / 10 युरोपातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? व्होलगा उरल मिसिसिपी अमेझॉन 6 / 10 बल आणि विस्थापनाच्या गुणाकार _______म्हणतात. कार्य वजन त्वरण संवेग 7 / 10 प्रकाशसंश्लेषणासाठी खालीलपैकी काय आवश्यक नाही ? सूर्यप्रकाश ऑक्सिजन कार्बन डायॉक्साईड हरितद्रव्य 8 / 10 खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये निश्चित स्थान मिळू शकले नाही ? सल्फर हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन 9 / 10 यांत्रिक ऊर्जा ________ असते . कार्य करण्याच्या दरासमान वस्तूची गतीज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा यांची बेरीज यांत्रिक कार्यदरम्यान उत्सर्जित ऊर्जा पदार्थाच्या विशिष्ट हालचालीमुळे त्यात सामावलेली ऊर्जा 10 / 10 सुसम बहुभुजाच्या आंतरकोण आणि बाह्यकोनांचे गुणोत्तर 4 :1 आहे . बहुभुजाच्या संख्या किती ? 8 12 6 10 Your score isThe average score is 30% 0% Restart quiz
Railway Bharati Test – 2 ! रेल्वे भरती टेस्ट रेल्वे भरती टेस्ट RRB Gruop D,NTPC ,SSC साठी उपयुक्त टेस्ट नक्कीच सोडवा. टेस्ट सोडवा »
Railway Bharati Test – 3 ! रेल्वे भरती टेस्ट रेल्वे भरती टेस्ट रेल्वे भरती 2022 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण सराव टेस्ट एकदा सर्वानी नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
17 ,18 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या RRB पेपरचे सर्व शीफ्ट मधील प्रश्न वनलायनर. रेल्वे भरती टेस्ट 📕1 ] 2017 मध्ये स्मृती इराणी कोणत्या खात्याच्या मंत्री होत्या ? उत्तर – वस्त्रोद्योग ✅ 📕2 ] जलिकट्टू हा सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे… टेस्ट सोडवा »