Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 55

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 पोलीस भरती सराव टेस्ट – 55

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 55 सोडवा. 

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 55

1 / 15

खालीलपैकी कोणते वाक्य रिती वर्तमान काळात आहे ?

2 / 15

मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात ?

3 / 15

दोन रेल्वेच्या लांब्या 350 मीटर व 500 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 54 कि.मी. / तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 72 कि.मी./तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील ❓

Www.Ganitmanch.Com

4 / 15

कोकणचे हवामान........... आहे.

5 / 15

कोणत्या देशाने आपल्या बँक नोट्समधून ब्रिटिश राजेशाही काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे ?

6 / 15

हे केवळ शुरांचेच काम आहे. योग्य क्रियापदाचा अर्थ ओळखा ?

7 / 15

हेमाडपंती लिपी म्हणुन कोणत्या लिपीला ओळखले जाते ?

8 / 15

नर्मदेचा गोटा ' याचा अर्थ काय होतो?

9 / 15

2023 यावर्षी एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

10 / 15

 

16 : 25 गुणोत्तराच्या प्रत्येक पदाला किती जोडावे म्हणजे गुणोत्तर 2 : 3 होईल ?

11 / 15

टेबल व खुर्ची यांच्या किमतीचे प्रमाण 10:93 आहे टेबलाची किंमत 4000 रुपये असल्यास खुर्ची ची किंमत काय असेल ❓

12 / 15

जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो ?

13 / 15

कापसासारख्या दिसणाऱ्या बुरशीच्या जातीला..........हे नाव आहे.

14 / 15

एक माणूस वायव्येकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90° वळतो आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेला 135° वळतो, तर आता तो कोणत्या दिशेकडे पहात आहे ?

15 / 15

पुढीलपैकी कोणता एक शब्द पोर्तुगीज भाषेतील नाही ?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top