📕 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 18 📕

📕 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 18 📕


पोलीस होण्याचं स्वप्न तू उतरव आता सत्यात , 

संधी पुन्हा पुन्हा येत नसते येण्या पोलीस खात्यात…!

सोळाशे मीटर मित्रा तू अगदी जीव तोडून धाव , 

मेरिट लिस्ट मध्ये येउदे दणक्यात तुझं नावं…!

जिद्द मनात ठेऊन असा फेक गोळा, 

आई वडिलांनी जे स्वप्न दाखविले डोळा…!

रात्र रात्र जागून तू कर पक्की लेखी , 

अंगावर चढलीच पाहिजे रुबाबात यंदा खाकी…!

तुझ्या मेहनतीचा इथे कस लागूदे सगळा , 

इतिहास घडवून दाखव असा जगावेगळा…!!


📕 एकूण प्रश्न – 100


☑️ 90 मिनिटांची पूर्ण वेळ लाऊन प्रश्नपत्रिका सोडवा. व सोबत उत्तरतालिका उपलब्ध करून दिली आहे नंतर किती प्रश्न बरोबर आले आहेत ते चेक करून नक्की बघा.

🔵 पोलिस भरती प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लाल Link क्लिक करा 👇👇

 

📌 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका Dawnload करण्यासाठी येथे क्लिक करा.👈

 

📺 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना नक्की Share करा.👍👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top