𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐐𝐮𝐞𝐬𝐭𝐢𝐨𝐧 𝐓𝐞𝐬𝐭 ! पोलीस भरती सराव टेस्ट – 38

 

 

 

✴️ पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 38 

ही टेस्ट सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा..

✴️ तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

✴️ टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून व लिहून घ्यावे..

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 👇👇

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 38

1 / 20

इस्कंदर- एम मिसाईल सिस्टम' कोणत्या देशाची आहे?

2 / 20

सचिन हा पूर्वच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकड़े वळला. आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर तो शेवटी कोणत्या दिशेने चालला ?

3 / 20

बोळा फिरविणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

4 / 20

 

इंग्रजी वर्णमालेतील पहिले , चौथे, पंधरावे व अठरावे अक्षर घेऊन जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्यातील पहिले व शेवटचे अक्षर कोणते ❓

www.Ganitmanch.Com

5 / 20

पुढीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे ?

6 / 20

खालीलपको सदिश भौतिक राशी कोणती ?

7 / 20

सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 20

वाहती नदी ' विशेषणाचा प्रकार ओळखा.

9 / 20

कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्मिती होते ?

10 / 20

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

'त्याने आता घरी जावे.'

11 / 20

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

12 / 20

50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल, तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?

13 / 20

विम्बल्डन 2022 चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने पटकावले आहे?

www.Ganitmanch.Com

14 / 20

 

1,2,3,4,5 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या सम व लहानात लहान सम संख्याची बेरीज किती ?

Www.Ganitmanch.com

15 / 20

 

एक नौका 16 कि.मी अंतर प्रवाहाच्या विरुध्द दिशेने 8 तासात पार करते, तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने जाण्यास तिला 4 तासाचा कालावधी लागतो, तर संथ पाण्यातील नौकेचा किमी/तास वेग किती ❓

         Www.Ganitmanch.com

16 / 20

धनुर्धारी अर्जुनाने झाडावरील पक्षी क्षणात टिपला. वाक्यातील कर्म ओळखा.

17 / 20

 

विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे मृद् व्यंजन आल्यास विसर्गाचा 'उ' होतो व तो मागील 'अ' मध्ये मिसळून त्याचा 'ओ' होतो. या नियमात न बसणारा पर्याय निवडा.

www.Ganitmanch.Com

18 / 20

 

पोलिस चोराला 500 मी अंतरावर बघतो आणि 11 किमी/तास या वेगाने पाठलाग करतो. जर चोराचा वेग 10 किमी/तास असेल तर पकडल्या जाण्यापूर्वी चोराने किती अंतर पार केले असेल ?

Www.Ganitmanch.com

19 / 20

भारतातील पहिले 'जैव - खेडे कोणत्या राज्याने उभारले आहे?

20 / 20

सिंधू संस्कृती कोणत्या युगातील आहे?

Your score is

0%

 

✓ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top