𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐆𝐫𝐚𝐦𝐦𝐚𝐫 𝐓𝐞𝐬𝐭 ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 45 [ वचन विचार ] भाग -1

 

जर हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा कधी ठेवू नका, जर जीवनात काही मिळवायचंय तर पद्धत बदला “ध्येय” नाही.

 

✴️ मराठी व्याकरण ऑनलाईन सराव टेस्ट – 45 ✴️

 

  ❇️ घटक – वचन विचार ,भाग – 1 ✅

 

📕 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. 

✴️ टेस्ट सोडवल्यानंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

❇️ एकूण प्रश्न – 15

❇️Passing – 7

📕 खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा 👇👇

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 45 [ वचन विचार ] भाग - 1

1 / 15

सासू ' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.

2 / 15

पुढीलपैकी कोणते नाम एकवचन आणि अनेकवचन मध्ये सारखेच असते.

www.Ganitmanch.Com

3 / 15

पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा ?

4 / 15

नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा गुणधर्म असतो त्याला...........असे म्हणतात.

Www.Ganitmanch.Com

5 / 15

दगड ' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा ?

6 / 15

चुकीची जोडी ओळखा ?

7 / 15

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

8 / 15

ई ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ........ कारान्त होते.

9 / 15

................ नामाचे सामान्यतः अनेकवचन होत नाही.

10 / 15

पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा ?

11 / 15

पुढीलपैकी एकवचनी नाम ओळखा ?

12 / 15

पुढीलपैकी एकवचनी शब्द ओळखा ?

13 / 15

आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपण त्या एकवचनी व्यक्तीचे अनेकवचनी करतो त्यास .............असे म्हणतात.

14 / 15

पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा ?

15 / 15

खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन

होत नाही ?

Your score is

0%

 

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top