𝐆𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐥 𝐊𝐧𝐨𝐰𝐥𝐞𝐝𝐠𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 ! सामान्य ज्ञान सराव टेस्ट – 22

✴️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव सामान्यज्ञान टेस्ट.

✴️ टेस्ट सोडवल्यानंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

🟠 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.👇👇

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 22

1 / 20

महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धती कधी स्वीकारण्यात आली ?

2 / 20

बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ?

3 / 20

"एक जाती, एक धर्म, एक ईश्वर" ही घोषणा कोणी दिली...?

4 / 20

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

5 / 20

1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

6 / 20

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करून अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहीन "

वरील उदगार कोणाचे आहेत?

 

7 / 20

खालीलपैकी दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते ?

8 / 20

सर्वोदयी नेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो?

9 / 20

दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी ............... मध्ये आढळून येतात.

10 / 20

1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर ............. यांचा खून केला.

11 / 20

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना कधी झाली ?

12 / 20

कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणतात ?

13 / 20

स्वामी विवेकानंदाला 'हिंदू नेपोलियन' असे कोणत्या विचारवंताने म्हटले ?

Www.Ganitmanch.Com

14 / 20

खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था, बिजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात ?

www.Ganitmanch.Com

15 / 20

संपूर्ण नाव लिहिण्याची प्रथा कोणत्या भाषेतून आलेली आहे ?

16 / 20

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ?

17 / 20

लॉर्ड कर्झनने "प्राचीन स्मारक कायदा" कोणत्या वर्षी आणला ?

18 / 20

माहितीचा अधिकार हा........... आहे.

19 / 20

भारतीय भूमीवर पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण?

20 / 20

'ऑपरेशन पोलो' हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करण्यासाठी चालवले होते ?

Your score is

0%

 

✓ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top