Police Bharti Mock Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 56

•  पोलीस भरती सराव टेस्ट – 56


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून राज्यपाल विषयी सराव टेस्ट सोडवा.

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 56

1 / 20

न्यूट्रॉन व प्रोटॉन या मधील बल कोणत्या प्रकारचे असते ?

2 / 20

'वीणाचे नाक चाफेकळी प्रमाणे सुंदर आहे' या वाक्यात नाम हे ....... आहे.

3 / 20

जर APTITUDE = 15646723 तर 16646723 = ?

4 / 20

सौरभ आणि संजय यांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावांची सरासरी 48 आहे. तर सौरभने आणखी 20 धावा जास्त काढल्या असल्या तर त्यांच्या धावांची सरासरी ............ होईल.

5 / 20

भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे ?

6 / 20

कोणत्या शाहिराने 'गर्जा महाराष्ट्र' हे गीत लिहिले आहे ?

7 / 20

गटात न बसणारे पर्याय निवडा.

8 / 20

विशेष शब्द ओळखा.

9 / 20

अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, 18 वर्षांपूर्वी त्याच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते, तर अक्षय व निलेश यांच्या वयाची बेरीज किती?

10 / 20

राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडिल हे रमाचे भाऊ आहेत तर राधा ही विमलाची कोण ?

11 / 20

न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो ?

12 / 20

एका दुकानदाराने एकूण 50 वस्तु खरेदी केल्या. यातील शेकडा 4 वस्तु वाहतुक करतांना बाद झाल्या तरीही त्यास 6 वस्तुच्या खरेदी एवढा नफा झाला. तर शेकडा किती नफा झाला. ?

13 / 20

योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत ?

14 / 20

'डाटा कम्युनिकेशन रेट' हा कसा मोजला जातो ?

15 / 20

अमांश हा आजार......... या आदिजीवामुळे होतो.

16 / 20

प्रकाश संश्लेषणासाठी ( Photosynthesis) खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे ?

17 / 20

वाक्यप्रचार ओळखा: शेणसडा होणे

18 / 20

विरूद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा.

19 / 20

छत्रपती शिवाजी महाराजांची यावर्षी ( 2023 )कितवी जयंती साजरी करण्यात येणार आहे?

20 / 20

'प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे अथक परिश्रम करून राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करावे' (वाक्यप्रकार ओळखा )

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top