Rajyapal Test ! राज्यपाल विषयी 10 सराव प्रश्न.

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 राज्यपाल विषयी सराव टेस्ट.

एकूण प्रश्न – 10

Passing – 5


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून राज्यपाल विषयी सराव टेस्ट सोडवा. 

0

राज्यपाल विषयी सराव टेस्ट.

1 / 10

राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा...........यांच्याकडे देतात.

2 / 10

'राज्यपालांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते?

3 / 10

'महाराष्ट्राचे आर्थमंत्री महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात?

4 / 10

राज्यपाल यांना शपथ कोण देतात?

5 / 10

कोणत्या कलमान्वये प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद करण्यात आली आहे?

6 / 10

नुकतीच नियुक्ती करण्यात आलेले रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?

7 / 10

महाधिवक्ता यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते?

8 / 10

महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल ......... होते ?

9 / 10

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते?

10 / 10

राज्यपालांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top