WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 126

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 15

◼️टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

( मागील परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न)

1 / 50

1) एक ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते ?

2 / 50

2) महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

3 / 50

3) 1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात?

4 / 50

4) खालील पैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?

5 / 50

5) एका आयताची रूंदी त्याच्या लांबी पेक्षा 16m ने कमी आहे. त्या आयताची परिमिती 128m असेल तर लांबी किती?

6 / 50

6) 2,7,3,1 या चार अंकांपासुन बनणारी चार अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लाहान संख्या या मधील फरक किती?

7 / 50

7) पुढील संख्यांचे मध्यमान किती येईलः 4250,2242,5338,7233

8 / 50

8) ICC महिला विश्वकप 2025 चा विजेता कोण?

9 / 50

9) अॅल्युमिनियम लोखंड व जस्त या धातूंची खालीलपैकी कोणत्या घटका बरोबर अभिक्रिया होते ?

10 / 50

10) अलंकार ओळखा लेकी बोले सुने लागे?

11 / 50

11) तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

12 / 50

12) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?

13 / 50

13) उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

14 / 50

14) LED चे पूर्ण नाव काय आहे ?

15 / 50

15) एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 4 गुण मिळतात आणि हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात. विराजने सर्वच्या सर्व 15 खेळात भाग घेतला. त्याला एकूण 24 गुण मिळाले; तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती?

16 / 50

16) वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्षे आहे, राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे असल्यास, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती?

17 / 50

17) समानार्थी शब्द निवडा – ‘वल्लरी’

18 / 50

18) 'भारतीय असंतोषाचे जनक' असे कोणास म्हणतात?

19 / 50

19) खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो ?

20 / 50

20) मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत ?

21 / 50

21) सलाम' या कवितासंग्रहाचे कवी कोण ?

22 / 50

22) 128, 64, 32, ....................?, 8

23 / 50

23) 74, 72, 68, 60, 44............?

24 / 50

24) जर शिक्षक दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?

25 / 50

25) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे ?

26 / 50

26) पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?

27 / 50

27) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली ?

28 / 50

28) सन 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरुल सोसायटीची स्थापना कोणी केली ?

29 / 50

29) बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ?

30 / 50

30) “षटकर्णी होणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

31 / 50

31) N या संख्येला 4 ने भागले असता बाकी 3 येते तर 2N या संख्येला 4 ने भागले असता किती बाकी येईल?

32 / 50

32) X हि विषम संख्या आहे तर खालील पैकी कोणती सम संख्या असेल?

33 / 50

33) PRT : KMO, JLN : ?

34 / 50

34) सी-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?

35 / 50

35) 13824 चे घनमूळ किती?

36 / 50

36) नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली?

37 / 50

37) हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडली ?

38 / 50

38) समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता ?

39 / 50

39) 'पानिपत झाले' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?

40 / 50

40) तंबाखू हा.......……..शब्द आहे.

 

 

41 / 50

41) 'सुबोध' या शब्दाचा विरूद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

42 / 50

42) आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शविणारे चिन्ह ओळखा.

43 / 50

43) ' सौदागर " हा शब्द खालीलपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आला आहे ?

44 / 50

44) उपसर्गघटित शब्द ओळखा.

45 / 50

45) ऊ-आख्यात वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात.

46 / 50

46) स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे कोणत्या राज्य क्रांतीतून घेण्यात आली ?

47 / 50

47) लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गौरव उद्गार करणारी कवी कोण ?

48 / 50

48) A, B ,C या तिघांनी एक उद्योग सुरू केला.Aहा B च्या तिप्पट गुंतवणूक करतो. B हा C च्या 2/3 भाग गुंतवणूक केली.वर्षाअखेरीस त्यांना 6600₹ नफा झाला.तर Bचा वाटा किती❓

49 / 50

49) 'वाळवंटातील मृगजळ' हे कशाचे उदाहरण आहे ?

50 / 50

50) गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो.

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top