WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test | महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा – 39

Maharashtra Geography Test | Geography Test Paper | Bhugol pariksha Test | महाराष्ट्र भूगोल सराव टेस्ट सोडवा – 39

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्र भूगोल टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली.

2 / 25

जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

3 / 25

माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा खालीलपैकी कशा जवळ आहे?

4 / 25

भक्त बुलंद शहाने स्थापन केलेले शहर.......

5 / 25

खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे?

6 / 25

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे?

7 / 25

कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

8 / 25

देवरुख कोल्हापूर महामार्ग हा कोणत्या घाटातून जातो?

9 / 25

मांजरा पठार कुठल्या भागात आहे?

10 / 25

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडी चा काय प्रसिद्ध आहे?

11 / 25

कालीमठ मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते राज्य आहे?

13 / 25

महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र ....... जलसिंचनाखाली आहे.

14 / 25

बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 25

ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोणते आदिवासी राहतात?

16 / 25

महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते आहे?

17 / 25

भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते?

18 / 25

कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो.

19 / 25

खालीलपैकी कोणता पर्वत नाही?

20 / 25

मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

21 / 25

राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे?

22 / 25

महाराष्ट्राच्या राज्य फुलांचा रंग कसा आहे?

23 / 25

राज्य पक्षी हरियाल चा रंग कसा आहे?

24 / 25

रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे?

25 / 25

पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top